शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

Reliance Jio ब्रॉडबँड आणि टीव्ही 15 ऑगस्टपासून; 500 रुपयांपासून प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 1:35 PM

JIO PLAN: मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओआता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे .

नवी दिल्ली : मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओआता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे . गिगाफायबरच्या रजिस्ट्रेशनसाठी 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅनची सुरुवात 500 रुपयांपासून असण्याची शक्यता आहे. यामध्ये अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेटसोबत बेस्ड टीव्हीची सुविधा असणार आहे. एका रिपोर्टनुसार, दिवाळी सणाच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओ गीगाफायबर बाजारात आणणार आहे. यामध्ये 700 रुपयांपासून 1000 रुपयापर्यंत 100 Mbps चा स्पीड मिळण्याची शक्यता आहे. तसेच, 100GB पर्यंत डेटा मर्यादा असणार आहे. दरम्यान, टीव्ही सर्व्हिससाठी वेगळे 250-300 रुपये आकारले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, रिलायन्स जिओ कंपनी या प्लॅनच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी ब्रॉडबॅंड आणि टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जिओ होम ब्रॉडबॅंडची किंमती सध्या 4 जी मोबाइल डेटा रेट पेक्षा 25-30 टक्के स्वस्त होतील. जिओ गिगाफायबर (JioGigaFiber) टू द होम म्हणजे  FTTH वर आधारित आहे.  FTTH म्हणजे आपल्याला इंटरनेट सर्व्हिस पाहिजे, तर आपल्या घरापर्यंत एक केबल देण्यात येईल. सध्या ज्या केबलद्वारे आपल्याला इंटरनेट दिले जाते. त्याचा स्वीड जास्त नसतो. कंपनी दोन वर्षांपासून FTTH टेस्टिंग करत आहे.  

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलTelevisionटेलिव्हिजन