लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
मायक्रोसॉफ्ट ऑफीस अ‍ॅप्सचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल - Marathi News | microsoft office for android updated with new features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्ट ऑफीस अ‍ॅप्सचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल

मायक्रोसॉफ्ट ऑफीसच्या अंतर्गत येणार्‍या वर्ड, आऊटलूक आणि पॉवरपॉइंट या अ‍ॅप्सचे अपडेट सादर करण्यात आले असून यामध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँड दाखल - Marathi News | fastrack reflex 2.0 fitness tracker launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँड दाखल

फास्टट्रॅक कंपनीने आपला रिफ्लेक्स २.० हा नवीन फिटनेस बँड भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषरा केली आहे. ...

अलविदा याहू मॅसेंजर; दोन दशकांनी घेतला निरोप ! - Marathi News | iconic yahoo messenger shuts down after 20 years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलविदा याहू मॅसेंजर; दोन दशकांनी घेतला निरोप !

कधी काळी कोट्यवधी नेट युजर्सच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या याहू मॅसेंजरने आज कायमचा निरोप घेतला असून याला अधिकृतरित्या बंद करण्यात आले. ...

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मॉडेलच्या आगमनाचे संकेत - Marathi News | Samsung Galaxy Tab S4 Model features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मॉडेलच्या आगमनाचे संकेत

सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी टॅब एस४ हा टॅबलेट बाजारपेठेत उतरणार असून याचे सर्व फीचर्स विविध लीक्सच्या माध्यमातून समोर आले आहेत. ...

विवो वाय71आय : फुल व्ह्यू डिस्प्ले आणि अन्य उत्तमोत्तम फीचर्स - Marathi News | VivoWay 71I: Full View Display and other great features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवो वाय71आय : फुल व्ह्यू डिस्प्ले आणि अन्य उत्तमोत्तम फीचर्स

विवो कंपनीने वाय७१आय हा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून यात अन्य उत्तमोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.  ...

टंबो मोबाईल्सचा किफायतशीर दराचा हँडसेट - Marathi News | affordable handset of Tumbo mobile | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टंबो मोबाईल्सचा किफायतशीर दराचा हँडसेट

टंबो मोबाईल्स या कंपनीने किफायतशीर दरात सुपरफोन टीए-४ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

लिंक्डइनचे भारतात ५ कोटी युजर्स - Marathi News | LinkedIn has 5 million users in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लिंक्डइनचे भारतात ५ कोटी युजर्स

आघाडीचे प्रोफेशनल सोशल नेटवर्क म्हणून ख्यात असणार्‍या लिंक्डइनचे भारतात आता ५ कोटी युजर्स असल्याची माहिती आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. ...

World Emoji Day : 'या' इमोजींचा भारतात होतो सर्वाधिक वापर! - Marathi News | world emoji day find out which emoji indians use the most | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :World Emoji Day : 'या' इमोजींचा भारतात होतो सर्वाधिक वापर!

आज वर्ल्ड इमोजी डे... आपण सोशल मीडिया साईट्सवर मेसेज टाईप करून पाठवण्यापेक्षा बऱ्याचदा इमोजीचा वापर करून आपल्या भावना व्यक्त करतो. सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे. ...

World Emoji Day: फेसबुकवर ६ कोटी इमोजींचा होतो वापर, जाणून घ्या इतिहास! - Marathi News | World Emoji Day: Know the history of Emoji Day | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :World Emoji Day: फेसबुकवर ६ कोटी इमोजींचा होतो वापर, जाणून घ्या इतिहास!

Emoji बाबत तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाहीये. कारण रोज या इमोजींचा वापर तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर वापरता. ...