व्हॉट्सअॅप गोल्ड अपडेट केल्यास तुम्हाला एका वेळी शंभर फोटो पाठवता येतील तसेच तुम्ही पाठविलेले मेसेजेस कधीही डिलीट करता येतील म्हणजेच व्हॉट्सअॅप मेसेजेस डिलिट करण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही आदी प्रलोभने व्हॉट्सअॅप युझर्सला दाखविले जात आहे. ...
बेल या कंपनीने सीईएसमध्ये 150 मैल जाऊ शकणारी हायब्रिड एअर टॅक्सी दाखविली. CES 2019 : Like a fighter aircraft, landing DOWN-TO-EARTH AIR TAXI will come soon ...
CES 2019 मध्ये सोनीने दोन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. Z9G 8K (LCD) आणि A9G 4K OLED या दोन टीव्हीचा यामध्ये समावेश आहे. यामधील A9G 4K OLED टीव्ही तीन वेगवेगळ्या स्वरुपात म्हणजेच 55, 65 आणि 77 इंचाचा टीव्ही आहे. ...
Samsung Galaxy S10 lite या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंचाचा Infinity-O-display मिळणार आहे. तसेच पंच होल डिस्प्लेसोबतच फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S10 lite मध्ये एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल. ...
अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे जेफ बेजोस पत्नीपासून विभक्त होणार आहेत. जेफ बेजोस यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ...
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये Consumer Electronics Show चे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कंपन्यांना CES च्या माध्यमातून त्यांचे नवनवीन डिव्हाईस जगासमोर आणण्याची संधी मिळते. ...