"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
Coronavirus : देशावर कोरोनाच संकट आल्यामुळे आपल्याकडून जमेल तशी मदत सर्वच जण करत आहेत. यातच आता अॅपल मॅप्सनेही पुढाकार घेतला आहे. ...
जिओचं इंटरनेट वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असतानाच लॉकडाऊनच्या काळात पुन्हा एकदा रिलायन्सनं मोठं गिफ्ट दिलं आहे. ...
झूम अॅपवर व्हिडिओ कॉल करताना गृहमंत्रालयाने काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करुन सतर्कता बाळगली जाऊ शकते. ...
असे सांगण्यात येत आहे की सुपर अॅपमध्ये गेम, हॉटेल बुकिंग आणि सोशल मीडियाच्या सुविधा मिळणार आहेत. ...
आता मोबाइल, टेलिव्हिजन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादनात अग्रेसर असलेल्या सॅमसंग इंडियानंही कोरोना विरोधातल्या लढाईत योगदान दिलं आहे. ...
Coronavirus : कर्नाटकने आधीपासून कोरोनावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ...
CoronaVirus पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविताना कंपन्यांनी माणूसकी दाखवावी, कोणाला नोकरीवरून काढू नये असे आवाहन केले होते. मात्र, या कंपनीने १ एप्रिलपासून भारतातील ७० टक्के म्हणजेच ८४००० कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केली आहे. ...
OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro हे दोन स्मार्टफोन 5G नेटवर्क सपोर्ट आणि पंच-होल डिस्प्ले पॅनेलसह बाजारात आणले आहेत. ...
या लॉकडाऊनदरम्यान झूम व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅपचा डाऊनलोडिंगमध्ये मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही दिवसांनतर झूम अॅप युजर्सच्या प्रायव्हसीवरून वादात अडकले आहे. ...
सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक ऑनलाईन असल्याने इंटरनेटचा वेग कमी झाल्याची नागरिक ओरड करत आहेत. ...