पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना सुरुवातीलाच वायटूके 'Y2K' या संकटाचा उल्लेख केला. मात्र मोदींनी या संकटाचा उल्लेख का केला आणि 'Y2K' म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया. ...
कंपनीने म्हटले आहे की या फिचरची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी असे लक्षात आले आहे की यामुळे जास्त फॉलोअर्स असलेल्या युजर्संना सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत होईल. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने सॅनिटायझरच्या मदतीने हात धुण्याचा सल्ला हा दिला जातो. मात्र फोन, पैसे, लॅपटॉप अशा इतरही अनेक वस्तू आपल्याकडे असतात. त्यावर ही व्हायरस जिवंत राहू शकतो. ...
लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. वर्क फ्रॉम होमची गरज लक्षात घेऊन रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन लाँच केला आहे ...