अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा उल्कापिंड ६ जानेवारी रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. यातील दोन उल्कांचा आकार तर पॅरिसमधील सुप्रसिद्ध 'आयफेल टॉवर'पेक्षाही मोठा आहे. ...
तब्बल १० कोटी भारतीय क्रेडिट-डेबिट कार्डधारकांचा डेटा डिजिटल पेमेंट्स गेटवे 'जसपे'च्या सर्व्हरवरून लीक झाला आहे. याचा तपशील डार्क वेबवर विकला जात असल्याचे समजते. ...
Crime News : ऑगस्ट महिन्यात मीरारोड येथील शेफने आर्थिक चणचणीतून गळफास घेत, आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने फेसबुक लाईव्ह केल्याने फेसबुकने मुंबई पोलिसांना या विषयी माहिती दिली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांंनी त्याचे लोकेशन शोधून त्याला ...
आपण सर्व जण तंत्रज्ञानावर पूर्वीपेक्षा जास्त अवलंबून आहोत. जरी यामुळे आपले जीवन सुलभ झाले असले, तरी आपल्या सेल फोनच्या सतत संपर्कात असल्यामुळे त्याचे बरेच नकारात्मक प्रभाव पडतात. सामान्य, दररोजच्या गॅझेट्सद्वारे उत्सर्जित होणार्या किरणांचा आपल्या सर ...
नोव्हेंबर २०२० मध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारने घोषित केलेला बहुप्रतिक्षित FAU-G प्रजासत्ताक दिनी लॉन्च केला जाणार आहे. या गेमसाठी १० लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन झाले आहेत. ...