लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

अक्षय कुमारचा FAU G लाँच झाला; असा करा मोबाईलमध्ये डाऊनलोड - Marathi News | Akshay Kumar's FAU G mobile game launched; How to download, see | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अक्षय कुमारचा FAU G लाँच झाला; असा करा मोबाईलमध्ये डाऊनलोड

FAU G game launched : अक्षय कुमारने हा गेम डाऊनलोड करण्याची लिंक शेअर केली आहे. सोबत ट्विटरवर या गेमशी संबंधित एक नवीन व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ...

युझर्सच्या डेटावर मोठं संकट; Telegram अ‍ॅप हॅकर्सच्या रडारवर - Marathi News | Data of 533 million Facebook users being sold via Telegram bot says Report social media | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :युझर्सच्या डेटावर मोठं संकट; Telegram अ‍ॅप हॅकर्सच्या रडारवर

फेसबुक युझर्सचे डिटेल्स अ‍ॅक्सेस करत असल्याची माहिती समोर ...

भारताचा ड्रॅगनला मोठा धक्का!; आता टिकटॉक, यूसी ब्राउझरसह 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी - Marathi News | Narendra Modi Government decided to ban 59 chinese apps permanently | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा ड्रॅगनला मोठा धक्का!; आता टिकटॉक, यूसी ब्राउझरसह 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी

गेल्या जून महिन्यापासून सरकारने ज्या 267 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. त्यांत या कायमची बंदी घातलेल्या 59 अ‍ॅप्सचादेखील समावेश आहे. भारत सरकारने सर्वप्रथम जून महिन्यात टिकटॉक सह 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. ...

‘व्हाॅट्स ॲप’ची भारतीय आणि युराेपियन युजर्सना वेगळी वर्तणूक; सरकारची भूमिका न्यायालयात स्पष्ट - Marathi News | WhatsApp treats Indian and European users differently; The role of the government is clear in court | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘व्हाॅट्स ॲप’ची भारतीय आणि युराेपियन युजर्सना वेगळी वर्तणूक; सरकारची भूमिका न्यायालयात स्पष्ट

फेसबुकची मालकी असलेल्या व्हाॅट्स ॲपच्या नव्या प्रायव्हसी पाॅलिसीवरून बराच वाद निर्माण झाला आहे. ...

गुगल सर्चमध्ये कोणालाही दिसू शकतो तुमचा व्हॉट्सॲप नंबर; युजर्ससाठी धोकादायक  - Marathi News | Anyone can see your WhatsApp number in Google search; Dangerous for users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल सर्चमध्ये कोणालाही दिसू शकतो तुमचा व्हॉट्सॲप नंबर; युजर्ससाठी धोकादायक 

आधीच व्यक्तिगतता सुरक्षा धोरणातील प्रस्तावित बदलांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्हॉट्सॲपच्या अडचणींत भर पडली आहे... ...

अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार, लवकरच "हे" भन्नाट फीचर येणार - Marathi News | whatsapp brings new feature will soon get sticker shortcut feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत आता आणखी वाढणार, लवकरच "हे" भन्नाट फीचर येणार

WhatsApp News : व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. ...

Tips and Tricks: विना चॅट उघडता असे वाचा Whatsapp मेसेज; कमालीची ट्रिक येईल कामी - Marathi News | Tips and Tricks Read Whatsapp messages without opening a chat know more about steps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tips and Tricks: विना चॅट उघडता असे वाचा Whatsapp मेसेज; कमालीची ट्रिक येईल कामी

वाचा कसे पाहाल हे मेसेज ...

TCS ने रचला इतिहास, Accenture ला मागे टाकत ठरली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी - Marathi News | tcs becomes most valued it company globally surpassing accenture with valuation above usd 170 billion | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS ने रचला इतिहास, Accenture ला मागे टाकत ठरली जगातील सर्वात मोठी आयटी कंपनी

TCS Market Cap : टीसीएसने मार्केट कॅप (TCS Market Cap) 169.9 अरब डॉलर (जवळपास 12,43,540.29 कोटी रुपये) पार केले आहे. ...

व्हॉट्सॲप नव्हे सिग्नल भारी; जगभरातील तरुणाईला भावतेय नवे ॲप - Marathi News | Signal heavy not WhatsApp; A new app that appeals to youth around the world | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सॲप नव्हे सिग्नल भारी; जगभरातील तरुणाईला भावतेय नवे ॲप

व्हॉट्सॲप संदेश आणि कॉल्सच एन्क्रिप्ट करत असेल परंतु सिग्नल त्यापुढे एक पाऊल जाऊन केवळ संदेश आणि कॉल्सच नव्हे तर मेटाडेटाही एन्क्रिप्ट करते. ...