लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
12GB RAM, 60W फास्ट चार्जिंगसह OPPO K9 Pro लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत   - Marathi News | OPPO K9 Pro launched with Dimensity 1200 12gb ram 60W Super Flash Charge Specs Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB RAM, 60W फास्ट चार्जिंगसह OPPO K9 Pro लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत  

Latest Oppo Phone Oppo K9 Pro 5G: Oppo ने आपला नवीन स्मटफोन OPPO K9 Pro चीनमध्ये सादर केला आहे. लवकरच हा फोन भारतसह जागतिक बाजारात उतरवला जाईल. ...

फ्लिपकार्टचा पहिला स्मार्टफोन सादर; कमी किंमतीत दमदार स्पेक्ससह MarQ M3 Smart लाँच   - Marathi News | Marq m3 smart smartphone launched with 13mp camera 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लिपकार्टचा पहिला स्मार्टफोन सादर; कमी किंमतीत दमदार स्पेक्ससह MarQ M3 Smart लाँच  

Budget Smartphone Marq M3 Price: MarQ M3 Smart स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2021 अंतर्गत हा फोन डिस्काउंटवर विकत घेता येईल. ...

Google 23rd Birthday: 23व्या वाढदिवसानिमित्त खास गुगल डुडल; जाणून घ्या लाडक्या सर्च इंजिनविषयी मजेदार गोष्टी  - Marathi News | Google is celebrating 23rd birthday today birthday cake made on the homepage  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :23व्या वाढदिवसानिमित्त खास गुगल डुडल; जाणून घ्या लाडक्या सर्च इंजिनविषयी मजेदार गोष्टी 

Google 23rd Birthday: कंपनीने गुगलच्या होमपेजवर केक थीम डूडल बनवून आपला वाढदिवस साजरा केला आहे.   ...

फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी Amazon ने सेलची तारीख बदलली, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | amazon great india festival sale dates changed after flipkart announces date change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी Amazon ने सेलची तारीख बदलली, जाणून घ्या सविस्तर...

amazon great india festival sale : अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलचा (Amazon Great Indian Festival) सेल आता 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ...

सिमकार्ड घेण्याच्या नियमांमध्ये बदल, 'या' वयाच्या लोकांना मिळणार नाही सिम  - Marathi News | sim cards should not be issued to minors said department of telecommunications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिमकार्ड घेण्याच्या नियमांमध्ये बदल, 'या' वयाच्या लोकांना मिळणार नाही सिम 

sim cards : नवीन सिम खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ग्राहक अधिग्रहण फॉर्म (CAF) भरावा लागतो. हा सहसा दूरसंचार कंपनी आणि ग्राहक यांच्यात करार असतो ...

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले! - Marathi News | tata group tata digital is vetting its super app mega plan of ratan tata | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

TATA चे SuperApp पुढील वर्षी लॉंच केले जाणार असून, Tata Digital कडून या ॲपची चाचपणी सुरू आहे. ...

चिनी कंपन्यांचे फोन फेकून द्या; युरोपियन सरकारने दिला नागरिकांना इशारा   - Marathi News | Lithuania urges citizens to throw away chinese smartphones  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांचे फोन फेकून द्या; युरोपियन सरकारने दिला नागरिकांना इशारा  

Lithuania on Chinese smartphones: लिथुआनियाच्या संरक्षण मंत्र्यांनी नवीन चिनी फोन विकत न घेण्याचा आणि वापरात असलेले स्मार्टफोन्स शक्य तितक्या लवकरच फेकून देण्याचा सल्ला दिला आहे.   ...

दमदार कॅमेरा असलेली Vivo X70 Series येणार भारतात; लाँच डेट आली समोर   - Marathi News | Vivo x70 series will launch in India on 30 september with flagship chipset and zeiss lens   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दमदार कॅमेरा असलेली Vivo X70 Series येणार भारतात; लाँच डेट आली समोर  

Vivo X70 Series मध्ये कंपनी Vivo X70, Vivo X70 Pro आणि Vivo X70 Pro Plus असे तीन स्मार्टफोन भारतात सादर करू शकते.  ...

Android फोनमध्ये अनेक अ‍ॅप एकसाथ कसे अनइन्स्टॉल करायचे? जाणून घ्या पद्धत  - Marathi News | How to uninstall many app at once from android phone using google play store   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Android फोनमध्ये अनेक अ‍ॅप एकसाथ कसे अनइन्स्टॉल करायचे? जाणून घ्या पद्धत 

Tech Tips and Tricks: जर तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनमधील अनेक अ‍ॅप्स काढून टाकायचे असले तर तुम्ही पुढील पद्धत वापरू शकता.   ...