Oppo Foldable Phone: OPPO Fold याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये सादर केला जाऊ शकतो. ओप्पोच्या फोल्डेबल फोनमध्ये वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल. ...
Instagram Subscription: Instagram सब्सक्रिप्शन सर्विस लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. आपल्या आवडत्या कन्टेन्ट क्रिएटर्सचा खास कंटेंट बघण्यासाठी युजर्सना पैसे द्यावे लागू शकतात. ...
Realme Q3t Price and Launch: Realme Q3t फोन एक Cloud Mobile Phone आहे, म्हणजे या फोनमधील स्टोरेज न वापरता यात Cloud Apps, Cloud Games, Cloud Videos, Cloud VR इत्यादींचा वापर करता येतो. ...
Budget 5G Phone Nokia X100 Price: Nokia X100 स्मार्टफोन 6GB RAM आणि Qualcomm Snapdragon 480 चिपसेट, 48MP Rear Camera आणि 16MP Selfie सेन्सरसह जागतिक बाजारात दाखल झाला आहे. ...
Poco M4 5G Price and Launch: पोको एम4 प्रो 5जी चे स्पेसिफिकेशन्स चीनमध्ये आलेल्या Redmi Note 11 5G सारखे आहेत. त्यामुळे हा एक रीब्रँडेड व्हर्जन असल्याचे दिसत आहे. ...