Flipkart वरील Republic Day Sale सेलमध्ये इनफिनिक्सच्या स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. हे स्मार्टफोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह सादर करण्यात आले आहेत. ...
हल्ली स्मार्टफोनमधूनच सर्व बँकिंग व्यवहार आणि डिजिटल पेमेंट पर्याय सहज उपलब्ध होऊन जातात. पण स्मार्टफोनच चोरीला गेला आणि तुमच्या बँक खात्याचा गैरवापर केला गेला तर? नेमकं काय करायचं जाणून घेऊयात... ...
Amazon Sale: Amazon वर Great Republic Day Sale आयोजित करण्यात आला आहे. 17 ते 20 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये अनेक ऑफर्स, डील्स आणि डिस्काउंट मिळणार आहे. ...
Budget Smartwatch: boAt नं भारतात बजेट सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टवॉच लाँच केला आहे. boAt Watch Matrix नावानं बाजारात आलेल्या या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ फीचर्स आहेत. ...
iPhone Photography Awards: सालाबादप्रमाणे यंदाही iPhone Photography Awards (IPPA) चं आयोजन करण्यात आलं आहे. या अवॉर्ड्समध्ये आयफोन तसेच आयपॅडचा वापर करून काढलेले फोटोज सबमिट करता येतात. ...
DxOMark Score of Vivo X70 and iPhone 13: आयफोनच्या कॅमेरा क्वॉलिटीचं कौतुक आयफोन युजर्स मोठ्याप्रमाणावर करतात. परंतु आता एका अँड्रॉइड स्मार्टफोननं कॅमेरा क्वॉलिटीमध्ये iPhone 13 ला मागे टाकलं आहे. ...
Vivo Y10 And Vivo Y1 T1: Vivo Y10 आणि Vivo Y1 T1 च्या स्पेसिफिकेशन्समध्ये फक्त प्रोसेसरचा फरक आहे. हे फोन्स 5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 4GB RAM सह बाजारात आले आहेत. ...