सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
Xiaomi Redmi Note 11 Pro स्मार्टफोन भारतात 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. ...
Realme च्या दमदार Smart TV मॉडेल्सवर 11 मार्चपर्यंत मोठा डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये 32 आणि 43 इंचाच्या ... ...
Apple Event: अॅप्पलच्या ‘Peek Performance’ इव्हेंटमधून iPhone SE (2022), नवीन iPad Air, Mac Studio आणि iPhone 13 आणि iPhone 13 Pro चे नवीन कलर व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. ...
Xiaomi आपला आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीच्या फ्लॅगशिप सीरिजमध्ये अजून Xiaomi 12 Ultra ची एंट्री बाकी आहे. ...
Reliance Jio : टेलिकॉम मार्केटमधील दोन प्रमुख खाजगी कंपन्या Jio आणि Airtel जवळपास सारखाच 1.5GB डेली डेटा प्लॅन ऑफर करतात. परंतु फायदे आणि ऑफरमध्ये फरक आहे. ...
Apple iPhone SE (2022): नवीन iPhone SE (2022) एका कॉम्पॅक्ट डिजाईनसह बाजारात आला आहे. हा फोन एंट्री लेव्हल आयफोनचं काम करेल आणि फर्स्ट टाइम युजर्सना आयफोनचा अनुभव देईल. ...
LG 11TC50Q Chromebook एक क्लाउड-बेस्ड 2-इन-1 लॅपटॉप आहे. 11.6 इंचाच्या या टच लॅपटॉपची खासियत म्हणजे यात IP41 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. ...
एकट्या फेब्रुवारी महिन्यात ४५३ कोटींचे व्यवहार झाले. त्यामुळे डिजिटल व्यवहार १०० लाख कोटी होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. ...
आज होणाऱ्या Apple इव्हेंटमध्ये कंपनी iPhone SE 3 आणि नवीन Macs सह अनेक प्रोडक्ट लॉन्च करू शकते. हा इव्हेंट तुम्ही घरबसल्या लाईव्ह बघू शकता. ...
iQOO काही दिवसांपूर्वी आपली नवीन फ्लॅगशिप सीरिज भारत सादर केली होती. या सीरिजमधील iQOO 9 SE खूप कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देत आहे. आता या फोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. ...