लाईव्ह न्यूज :

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
Motorola नं स्वस्तात सादर केला वॉटरप्रूफ स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी पुरेल दिवसभर   - Marathi News | Moto G82 Smartphone Launched WIth 6GB RAM Snapdragon 695 Chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola नं स्वस्तात सादर केला वॉटरप्रूफ स्मार्टफोन; 5000mAh ची बॅटरी पुरेल दिवसभर  

Motorola Moto G82 स्मार्टफोन 6GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, IP52 रेटिंग आणि 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे.   ...

'या' महिन्यापासून भारतात 5G कॉल; लवकरच होणार स्पेक्ट्रमचा लिलाव - Marathi News | 5g launch date government planning to launch services by later this year in august september | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' महिन्यापासून भारतात 5G कॉल; लवकरच होणार स्पेक्ट्रमचा लिलाव

5G Launch Month : देशात पहिला ५ जी कॉल येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव जून ते जुलैदरम्यान होणार असल्याचे सांगण्यात येते. ...

ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM  - Marathi News | OnePlus Nord 2T 5G Is Launching In India On 19 May  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM 

OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतात 19 मेला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.   ...

Twitter: ट्विटरमध्ये गळती सुरू; दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम... - Marathi News | Elon Musk| Twitter | Two big executives says goodbye to Twitter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्विटरमध्ये गळती सुरू; दोन मोठ्या अधिकाऱ्यांचा कंपनीला रामराम...

Twitter: ट्विटरचे CEO पराग आग्रवाल यांनी अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतला असून, नवीन भरतीदेखील थांबवली आहे. ...

भाषेचा वाद मिटणार! संभाषण सुरु असतानाच भाषांतर Google च्या चष्म्यावर दिसणार; पाहा Video  - Marathi News | Googles New AR Glasses Can Help To See Languages Translated In Front Of Your Eyes  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भाषेचा वाद मिटणार! संभाषण सुरु असतानाच भाषांतर Google च्या चष्म्यावर दिसणार; पाहा Video 

Google AR Glasses: गुगलनं आपल्या इव्हेंटमधून AR Glasses जगासमोर ठेवले आहेत, ज्याचे फीचर्सपाहून लोक थक्क झाले आहेत.   ...

महाऑफर! फक्त 9,899 रुपयांमध्ये शानदार कॅमेरा असलेला OPPO F21 Pro, अशी आहे डील   - Marathi News | Oppo F21 Pro Price Cut Announced For A Limited Time   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महाऑफर! फक्त 9,899 रुपयांमध्ये शानदार कॅमेरा असलेला OPPO F21 Pro, अशी आहे डील  

OPPO F21 Pro स्मार्टफोनवर आजवरची सर्वात मोठी ऑफर दिली जात आहे. हा फोन अर्ध्या किंमतीत अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल.   ...

Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स  - Marathi News | Sony Xperia Ace 3 Launched Price Specifications And Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स 

Sony Xperia Ace 3 स्मार्टफोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे, जो 13MP कॅमेरा, Android 12 आणि 4,500mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.   ...

13 हजारांत शानदार फोन; 7GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Note 12i स्मार्टफोनची एंट्री   - Marathi News | 5000mAh Battery Featured Infinix Note 12i Launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13 हजारांत शानदार फोन; 7GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Note 12i स्मार्टफोनची एंट्री  

Infinix Note 12i स्मार्टफोन 7GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...

जगातील सर्वात पातळ 5G फोन रेडमी किंवा रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला; किंमत बजेटमध्ये   - Marathi News | Motorola Edge 30 5G Launched In India Check Price And Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात पातळ 5G फोन रेडमी किंवा रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला; किंमत बजेटमध्ये  

Motorola Edge 30 5G स्मार्टफोन भारतात Qualcomm Snapdragon 778G Plus SoC सह सादर करण्यात आला आहे. ...