शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्स अ‍ॅप’चे नवीन फिचर

By admin | Updated: June 12, 2016 01:53 IST

‘व्हॉट्स अ‍ॅप’ सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजर अ‍ॅप आहे. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन फिचर्स देत असल्याने व्हॉट्सअ‍ॅप युझर्सची संख्या वाढतच आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने

- अनिल भापकर,  औरंगाबाद‘व्हॉट्स अ‍ॅप’ सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजर अ‍ॅप आहे. आपल्या युझर्सला नेहमी नवनवीन फिचर्स देत असल्याने व्हॉट्सअ‍ॅप युझर्सची संख्या वाढतच आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या युझर्सला अजून एक नवीन फिचरची भेट दिली आहे. या नवीन फिचरचे नाव आहे ‘कोट अ‍ॅण्ड रिप्लाय.’या नवीन फिचरमुळे तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजला रिप्लाय करायचा असल्यास त्या मेसेजवर लाँग क्लिक केल्यास वरील बाजूस रिप्लाय बटन येते म्हणजे त्यावर क्लिक केल्यावर त्या मेसेजसह तुम्ही रिप्लाय केलेला मेसेज पाठवता येतो. म्हणजे पूर्वी तुम्हाला ग्रुपवर एखाद्या विशिष्ट मेसेजला रिप्लाय करायचा असल्यास तुम्हाला तो मेसेज पोस्ट करणाऱ्याचे नाव लिहून मग त्यावर रिप्लाय करावा लागे. आता मात्र तुम्हाला ज्या विशिष्ट मेसेजला रिप्लाय करायचा आहे त्या मेसेजसह रिप्लाय करू शकता. हे फिचर वन-टू-वन तसेच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्येसुद्धा काम करते.