शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Instagram मध्ये आता YouTube सारखे हटके फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:54 PM

कंपनीने म्हटले आहे की या फिचरची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी असे लक्षात आले आहे की यामुळे जास्त फॉलोअर्स असलेल्या युजर्संना सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत होईल.

ठळक मुद्दे कंपनीने म्हटले आहे की आता एकाचवेळी 25 कॉमेन्ट्स डिलीट करता येऊ शकतात.आता नवीन फीचरनुसार अनके अकाऊंट्स ब्लॉक केली जाऊ शकतात.

इंस्टाग्राममध्ये काही नवीन फीचर्सचे टेस्टिंग सुरू आहे. तसेच, टेस्टिंग केलेले काही फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने म्हटले आहे की आता एकाचवेळी 25 कॉमेन्ट्स डिलीट करता येऊ शकतात.

आता नवीन फीचरनुसार अनके अकाऊंट्स ब्लॉक केली जाऊ शकतात. कंपनीने म्हटले आहे की या फिचरची टेस्टिंग करण्यात आली. त्यावेळी असे लक्षात आले आहे की यामुळे जास्त फॉलोअर्स असलेल्या युजर्संना सकारात्मक वातावरण तयार करण्यात मदत होईल.

मल्टिपल कॉमेन्ट्स डिलीट आणि मल्टिपल ब्लॉकशिवाय कंपनी पोस्ट टॅग आणि मेंशनमध्ये सुद्धा युजर्सला ज्यास्त कंट्रोल देत आहे. आता इन्स्टा युजर्स असे ठरवू शकतात की, जे लोग आपल्याला फॉलो करत आहेत. त्या  प्रत्येकांना टॅग करू शकतात किंवा कोणालाही त्यांना टॅग किंवा मेंशन करू शकत नाहीत.

टॅगचे हे फीचर कॉमेन्ट, कॅप्शन आणि स्टोरीसाठी लागू करण्यात आले आहे. याचा वापर करण्यासाठी युजर्सला इन्स्टाग्रामच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये जावे लागेल. दरम्यान, युट्यूब व्हिडीओमध्ये केलेल्या कॉमेन्ट्स जर अपलोडरला पाहिजे असतील तर पिन करू शकतो. म्हणजेच ती कॉमेन्ट सर्वात वरती असेल. 

युट्यूबच्याच धर्तीवर, आता इन्स्टाग्राम पोस्टवर केलेल्या कॉमेन्ट्सला युजर्स पिन करू शकतात. कंपनीने म्हटले आहे की याद्वारे क्रिएटर्स पॉझिटिव्ह कॉन्व्हर्सेशनला हायलाइट करू शकतील.

नवीन फीचर किंवा टूल ऑनलाइन बुलिंगच्याविरोधात तयार केले आहे. ऑनलाइन बुलिंगमुळे कोणालाही नुकसान होऊ शकते, असे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. याशिवाय, 2019 च्या चौथ्या तिमाहीत इन्स्टाग्रामवरून 15 लाख कॉन्टेंट हटविण्यात आला आहे. जो बुलिंग आणि हरॅसमेंट संबंधित होता, असे कंपनीने असेही म्हटले आहे.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामYouTubeयु ट्यूब