शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

इंटरनेटविना जाणून घ्या तुमचा PF अकाऊंटचा बॅलेन्स, फॉलो करा सोप्प्या स्टेप्स  

By सिद्धेश जाधव | Updated: February 5, 2022 18:57 IST

How to Check PF Balance Without Internet: तुम्ही काही स्टेप्समध्ये इंटरनेटविना तुमचा PF बॅलेन्स जाणून घेऊ शकता. यासाठी मिस्ड कॉल आणि SMS चा वापर करावा लागेल.  

How to Check PF Balance Without Internet: PF अकाऊंटचा बॅलेन्स जाणून घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. तुम्ही EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन PF Account मध्ये किती रक्कम आहे ते बघू शकता. तसेच स्मार्टफोनवरील UMANG अ‍ॅप देखील अकाऊंटची माहिती देतो. परंतु या दोन्ही पद्धतींसाठी इंटरनेट कनेक्शन आणि स्मार्टफोनची आवश्यकता आहे.  

भारतात सर्वांकडेच स्मार्टफोन नाही तसेच इंटरनेटचा वापर देखील अनेक लोक करत नाहीत. तर काहींना EPFO अधिकृतच्या वेबसाईटवर आणि UMANG APP वर लॉगिन करण्याचं झंझट आवडत नाही. अशा लोकांसाठी आम्ही दोन ऑफलाईन पद्धतींची माहिती घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला इंटरनेटची किंवा अ‍ॅपची गरज नाही. PF बॅलेन्स करण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल असणं आवश्यक आहे, फिचर फोन देखील चालेल.  

SMS पाठवून मिळवा माहिती  

यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899 या नंबरवर EPFOHO UAN LAN असा मेसेज पाठवावा लागेल. LAN च्या जागी ज्या भाषेत माहिती पाहिजे तिचा कोड टाकायचा आहे. उदाहरणार्थ मराठीमध्ये माहिती हवी असेल तर EPFO UAN MAR लिहून एसएमएस पाठवावा लागेल. म्हणजे तुमच्या अकाऊंटची सर्व माहिती मिळेल.  

मिस्ड कॉल देऊन मिळवा माहिती  

SMS व्यतिरिक्त तुम्ही एक मिस्ड कॉल देऊन देखील EPF बॅलेन्सची माहिती मिळवू शकता. यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 01122901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल.  

हे देखील वाचा:

99.99 टक्क्यांपर्यंत हवा शुद्ध करणारा स्मार्ट एयर प्युरिफायर लाँच; जाणून घ्या किंमत

यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट

टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी