शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 19:58 IST

एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे अश्लिल फोटो, व्हिडीओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करणे, पैसे उकळणे किंवा त्याहून वाईट म्हणजे लैंगिक सुखाची मागणी करणे आदी प्रकार केले जात आहेत. यापासून वाचण्यासाठी काही प्रमाणात सावधगिरी बाळगल्यास त्यापासून तुम्ही वाचू शकाल.

आज डिजिटलच्या जमान्यामध्ये फ्रॉड कॉल, फसवणुकीचे प्रकार खूपच वाढले आहेत. पैशांची अफरातफर वेगळीच पण एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे अश्लिल फोटो, व्हिडीओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करणे, पैसे उकळणे किंवा त्याहून वाईट म्हणजे लैंगिक सुखाची मागणी करणे आदी प्रकार केले जात आहेत. यापासून वाचण्यासाठी काही प्रमाणात सावधगिरी बाळगल्यास त्यापासून तुम्ही वाचू शकाल. जरी तुम्ही काळजी घेत असलात तरीही तुमच्या मित्र मैत्रिणींपैकी कोणालातरी सावध केले तरी त्यांच्यासाठी ते खूप उपयुक्त ठरेल. 

काय काळजी घ्याल?

  • अननोन नंबर म्हणजेच ओळखीच्या व्यक्तींव्यतीरिक्त जर तुम्हाला कोणाचा माहित नसलेल्या नंबर वरून फोन आला तर तो उचलू नका. व्हॉट्सअॅपवर असे कॉल येतात. व्हिडीओ क़ॉलही येतात. जर घाई गडबडीत तुम्ही तो फोन उचलला तर तो डिस्कनेक्ट म्हणजेच कट करने तुमच्या फायद्याचे ठरेल. कारण तो कॉल टेलिमार्केटिंग करणारे किंवा फसवणूक करणाऱ्यांचा असू शकतो.  

जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग

  • जर तुम्हाला भारतीय नंबरपेक्षा वेगळ्या नंबरवरून कॉल आला तर सावध व्हा. जर तुमची भावंडे किंवा मित्रांपैकी कुणी परदेशात नसेल तर तुम्हाला फोन कोण करणार? हे फ्रॉड करणारेच असतात. भारतीय नंबर हा +91 पासून सुरु होतो. तर परदेशातील नंबर हे +11 किंवा तत्सम नंबरवरून सुरु होतात. असे कॉल उचलू नका. भारीच! App ओपन न करता WhatsApp वर करता येतो झटपट मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?

 

  • जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल आला आणि जर तो कॉल तुम्हाला उचलायचा असेल तर पहिला सेल्फी कॅमेरा बंद करा. जर गरज पडली तर नंतर सेल्फी कॅमेरा सुरु करून तुम्ही त्या व्यक्तीशी बोलू शकता. फोन आल्यावर आपण कोणत्याही अवस्थेत असू शकतो. अशावेळी समोरच्याने जर व्हिडीओ रेकॉर्ड केला तर आपसूकच तुम्ही त्याचे शिकार बनू शकता. 

 

WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...

ग्रुपकाही जण असेच कोणाचेही नंबर एखाद्या वाईट विषयाच्या, अश्लिल किंवा तुम्हाला नको असलेल्या ग्रुपमध्ये अॅड करतात. अशावेळी तुम्ही तो ग्रुप सोडलेलाच बरा. तसेच ज्याने तुम्हाला त्या ग्रुपमध्ये अॅड केले तो पुन्हा करेल, यामुळे त्यालाही ब्लॉक केल्यास फायद्याचे ठरेल. 

प्रोफाईल पिक्चरअनेकांना प्रोफाईलवर फोटो अपडेट करत राहण्याची सवय असते. ती वाईट नाही. परंतू आज मी इथे आहे, उद्या तिथे असेन आदी स्टेटस किंवा ते दर्शविणारे फोटो तुम्हाला घातक ठरू शकतात. शक्यतो आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये ओळखीचेच नंबर असतात. त्यामुळे आपल्या नंबर कोणाकडे असेल, तो ओळखीचाच असेल का? याचा विचार करावा. अनोळखी व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकतो. त्यामुळे स्टेटस, फोटो ठेवताना ते सेंटिंगमध्ये जाऊन कॉन्टॅक्ट लिस्टमध्येच व्हिजिबल ठेवावेत.

कंगनाला विनाकारण बोलायची संधी दिली, प्रसिद्धी दिली; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

भारतीयांसाठी उद्या मोठा दिवस; शक्तीशाली योद्धा देशसेवेसाठी झेपावणार

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपfraudधोकेबाजीRapeबलात्कारMolestationविनयभंग