शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:24 IST

भारतात Google Dot co Dot in, तर फ्रान्समध्ये Google Dot fr असे ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये दिसायचे.

गुगल आपले डोमेन बदलणार आहे. जगभरातील युजर्सना हा बदल पहायला मिळणार आहे. विविध देशांनुसार गुगलचे वेगवेगळे डोमेन होते, ते आता एकच केले जाणार आहे. 

भारतात Google Dot co Dot in, तर फ्रान्समध्ये Google Dot fr असे ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये दिसायचे. ते आता थेट गुगल डॉट कॉम असे होणार आहे. नवीन बदलानुसार गुगल कंट्री कोड हटविणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गुगलकडून या लोकल डोमेनचा वापर केला जात होता. 

युजर कोणत्याही देशातून वापर करत असला तरी गुगल त्यांना त्यांच्या देशासह जगभरातील साईट्स, डेटा दाखवत होते. २०१७ पासून ही सुविधा सुरु झाली होती. ती आता बंद करण्यात येत आहे. यासाठी काही महिने लागू शकतात. अपडेट लवकरच सर्व युजरपर्यंत पोहोचणार आहे. यानंतर तुम्ही कोणत्याही देशाची गुगल लिंक टाकलीत तरी ती आपोआप गुगल डॉट कॉमवर रिडायरेक्ट केली जाणार आहे. 

तुम्ही केलेल्या सर्च डेटावर याचा काहीही परिणाम होणार नाही. तुम्हाला आता जसा रिझल्ट मिळणार तोच नंतरही मिळणार आहे. यामध्ये काही सेटिंग असू शकतात, ज्या केल्यावर तुम्हाला तुमचा देश, भाषा आदी निवडता येणार आहे. तसेच यानंतर तुम्हाला तुमच्या आसपासचा डेटा मिळू शकणार आहे. यामुळे जर तुम्हाला युआरएलमध्ये गुगल को डॉट इन असे दिसले नाही तर घाबरून जाऊ नका, ती वेबसाईट स्पूफिंग नसणार आहे. परंतू, पूर्णपणे विश्वासही ठेवू नका. कारण तुमच्यासोबत या बदलाचा फायदा घेऊन फ्रॉडही होऊ शकतो. यामुळे सावध राहण्याची गरज आहे. 

टॅग्स :googleगुगल