शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

हे Smartwatch घेईल तुमच्या ब्लड प्रेशरची विशेष काळजी; कमी किंमतीत शरीराचं तापमान देखील मोजणार 

By सिद्धेश जाधव | Updated: February 18, 2022 19:30 IST

हे स्मार्टवॉच तुमचं ब्लड-प्रेशर मॉनिटर करू शकतं. ताण कमी करण्यासाठी रिलेक्सेशन आणि ब्रीदिंग टेक्निक सांगतं.

FLiX नं भारतात आपल्या Beetal ब्रँडमध्ये स्मार्टवॉच सीरीजचा विस्तार करत 'S12 Pro Talkon' स्मार्टवॉच लाँच केलं आहे. कंपनीनं याची किंमत 3,999 रुपये ठेवली आहे, परंतु मर्यादित कालावधीसाठी हे स्मार्टवॉच फक्त 2,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या वॉचची विक्री अ‍ॅमेझॉन आणि Udaan या दोन ईकामर्स प्लॅटफॉर्म्सवरून विकत घेता येईल.  

Flix Beetal S12 Pro Talkon Smartwatch चे स्पेक्स  

या स्मार्टवॉचमध्ये मेटॅलिक बिल्डसह 1.54 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हे वॉच सिंगल चार्जवर 20-25 दिवस स्टँडबाय टाइम देऊ शकतं, असा दावा कंपनीनं केला आहे. S12 Pro टॉकऑन स्मार्टवॉच ब्लूटूथ V5.0 ला सपोर्ट करतं. यात एचडी साऊंडसह हॅन्ड्स-फ्री कॉलिंग फिचर देण्यात आलं आहे. सोबत स्मार्ट रिकग्निशन आणि अनेक स्पोर्ट्स मोड मिळतात.  

हे स्मार्टवॉच तुमचं ब्लड-प्रेशर मॉनिटर करू शकतं. ताण कमी करण्यासाठी रिलेक्सेशन आणि ब्रीदिंग टेक्निक सांगतं. वॉच हार्ट रेट आणि ऑक्सीजन लेव्हल देखील ट्रॅक करू शकतो. कॅलरी बर्न, डिस्टेंस ट्रॅव्हल आणि स्टेप काउंटसह यात बॉडी टेम्परेचर फिचर मिळतं. पर्सनलाजेशनसाठी यात अनेक वॉच फेस मिळतात. हे स्मार्टवॉच IP65 रेटिंगसह येतं त्यामुळे धूळ आणि पाण्याचा यावर दुष्परिणाम होत नाही.  

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य