शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
6
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
7
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
8
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
9
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
10
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
11
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
12
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
13
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
14
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
15
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
16
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
17
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
18
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
19
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
20
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लॉकडाउन काळात दूरसंचार कंपन्या देणार अतिरिक्त डाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 05:45 IST

Coronavirus : एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

नवी दिल्ली : देशात तीन आठवड्यांचे लॉकडाउन सुरू झाल्यानंतर अनेक लोक घरी बसून काम करीत आहेत. त्यांना मदतव्हावी यासाठी दूरसंचार कंपन्यांनी अतिरिक्त डाटा पुरविण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच कंपन्यांनी ‘अ‍ॅड-आॅन पॅक’ जाहीर केले आहेत.सर्व लोक आता या ना त्या कारणाने सेल्युलर डाटावर अवलंबून आहेत, असे ट्रायने स्पष्ट केलेले आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी वाढीव डाटा सुविधा उपलब्ध करून दिली आहे.एअरटेलने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विविध किमतीचे अ‍ॅड-आॅन पॅकही कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. एअरटेलचा सर्वांत कमी किमतीचा प्लॅन ४८ रुपयांचा असून, त्यात २८ दिवसांसाठी ३ जीबी डाटा मिळणार आहे.९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी ६जीबी डाटा मिळेल. २९६ रुपयांच्या प्लॅनमध्ये २जीबीडाटा दररोज मिळेल. याचप्लॅनमध्ये नाइट पॅकची (रात्री १२ ते सकाळी ६) सोय असून, त्यात रात्री १जीबी+१जीबी डाटा मिळेल.५४६ रुपयांच्या प्लॅनमध्ये २जीबी+ २जीबी नाइट पॅक मिळेल. ७९६ रुपयांत ३जीबी+३जीबी डाटा मिळेल. अशाच प्रकारे २०जीबी+ २० जीबीपर्यंतचे प्लॅन एअरटेलने जाहीर केले आहेत.व्होडाफोनचा पहिला प्लॅन १६ रुपयांचा असून, त्यात एक दिवसासाठी १जीबी डाटा मिळणार आहे. ४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३जीबी डाटा २८ दिवसांसाठी मिळेल. ९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ६जीबी डाटा २८ दिवसांसाठी मिळेल.- रिलायन्स जिओने नुकताच २५१ रुपयांचा प्लॅन जाहीर केला आहे. त्यात ५१ दिवसांसाठी दररोज २जीबी डाटा मिळणार आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि संदेशांची सुविधा मात्र नाही. याशिवाय कंपनीने आपले टॉप-अप व्हाउचर्स सुधारून घेतले आहेत. त्यात कंपनीने आहे त्या प्लॅनमध्ये दुप्पट डाटा आणि कॉलिंगची सोय केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternetइंटरनेट