शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

UK Fines Facebook : ब्रिटनने फेसबुकला 500 कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 7:07 PM

UK Fines Facebook 50.5 Million Pounds Over Giphy Takeover : कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटीने (CMA) सांगितले की, फेसबुकने हे जाणूनबुजून केले. त्यामुळे हा दंड लावणे आवश्यक झाले आहे.

ब्रिटनने (Britain) सोशल मीडिया (Social Media)वेबसाइट फेसबुकवर मोठा दंड (Penalty on Facebook) ठोठावला आहे. माहितीचे उल्लंघन  (Information Breach) केल्याप्रकरणी  प्रकरणात ब्रिटनने मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या फेसबुकला हा दंड आकारल्याचे सांगितले जात आहे. ब्रिटनने सोशल मीडिया कंपनीला 500 कोटी रुपयांहून अधिक (5 कोटी डॉलर पेक्षा जास्त) दंड ठोठावला आहे. (Britain fines Facebook $70 mln for breaching order in Giphy deal)

जाणूनबुजून उल्लंघन - सीएमएजीआयएफ (GIF) प्लॅटफॉर्म जिफी (Giphy) खरेदी केल्यानंतर तपासादरम्यान नियामकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल फेसबुकवर हा दंड लावण्यात आला आहे. कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटीने (CMA) सांगितले की, फेसबुकने हे जाणूनबुजून केले. त्यामुळे हा दंड लावणे आवश्यक झाले आहे. तसेच, कोणतीही कंपनी कायद्या पेक्षा मोठी असू शकत नाही, असे कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटीने म्हटले आहे. याशिवाय, फेसबुक जिफीच्या अधिग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात अपयशी ठरले आहे. याखेरीज, फेसबुक तपासादरम्यान जिफीला आपल्या प्लॅटफॉर्मसह ऑपरेट करण्यात देखील अपयशी ठरले आहे, असे नियामकाने म्हटले आहे.

नियामकाने अनेकदा दिला होता इशारानियामकाने म्हटले आहे की, फेसबुकने जिफीच्या अधिग्रहणाबद्दल आवश्यक माहिती दिली नाही. यासंदर्भात फेसबुकला नियामकाने अनेक वेळा इशाराही दिला होता. दरम्यान, रिपोर्टनुसार, फेसबुक आपल्या रि-ब्रँडिंगची तयारी करत आहे. फेसबुकच्या नवीन नावाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते. फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करू शकतात. फेसबुक अॅप व्यतिरिक्त, कंपनी इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ऑकुलससाठी (Oculus) नवीन नावे देखील जाहीर करू शकते. मात्र, फेसबुकने याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. 

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडिया