शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गुगल सर्चमध्ये कोणालाही दिसू शकतो तुमचा व्हॉट्सॲप नंबर; युजर्ससाठी धोकादायक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 06:39 IST

आधीच व्यक्तिगतता सुरक्षा धोरणातील प्रस्तावित बदलांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्हॉट्सॲपच्या अडचणींत भर पडली आहे...

कोरोनामुळे बुहतेकांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाइन राहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यातही ऑफिसची बहुतांश कामे व्हॉट्सॲपवरच होऊ लागली आहेत. त्यामुळे घरी असाल तर लॅपटॉपवर किंवा मग ऑफिसात असाल तर डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वेब जॉइन करून सर्व कामे सुरू असतात. मात्र, यातून आता एक धोका लक्षात आला आहे आणि तो म्हणजे या असल्या प्रकारामुळे गुगल सर्चवर तुमचा नंबर कोणालाही सहज दिसू शकतो. त्यामुळे आधीच व्यक्तिगतता सुरक्षा धोरणातील प्रस्तावित बदलांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या व्हॉट्सॲपच्या अडचणींत भर पडली आहे...

ग्रुप चॅटवरही घडला होता प्रकार

अगदी काही दिवसांपूर्वी असाच मोबाइल नंबर्सना पाय फुटण्याचा प्रकार ग्रुप चॅटवर घडला होता ग्रुप चॅटवरील नंबरचा वापर करून तो गुगलवर सर्च करत सहजपणे कोणीही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शिरकाव करू शकत होता. त्यामुळे व्हॉट्सॲपवर टीकेची झोड उठली होती. चूक लक्षात येताच व्हॉट्सॲपने या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्वासन वापरकर्त्यांना दिले. मात्र, ग्रुप चॅट लिंक्स हटविण्याचे निर्देश व्हॉट्सॲपने गुगलला दिले असले तरी व्हॉट्सॲप वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाइल नंबर्स आता गुगल सर्च इंडेक्सवर दिसू लागले आहेत. 

तेथूनच व्हॉट्सॲपवरील नंबर गुगलकडे जाण्यास सुरुवात होते. वैयक्तिक वापरकर्त्यांचे मोबाइल नंबर अधिक प्रमाणात दिसतात. अनेक जण ऑफिसचे काम करण्यासाठी व्हॉट्सॲप वेबचा वापर करत असल्याने हे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप