शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अँड्रॉईड ऍप्स क्रॅश होत असल्यानं ग्राहकांना मनस्ताप; 'अशी' सोडवा समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:36 IST

जी-मेल सेवा वापरत असताना करावा लागतोय समस्यांचा सामना

भारतासह जगभरातील अँड्राईड वापरकर्त्यांना ऍप्स वापरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऍप्स वारंवार क्रॅश होत असल्यानं वापरकर्त्यांना अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. (Android apps crashed for users Google working on a fix)अँड्रॉईडवर जी-मेल संदर्भात तांत्रिक समस्या उद्भवल्याचं गुगलनं सांगितलं आहे. गुगलनं वर्कस्पेस स्टेटस पेजवर याबद्दलची माहिती दिली आहे. समस्येचं निराकरण होईपर्यंत डेस्कटॉप व्हर्जनचा वापर करण्याची शिफारस गुगलनं केली आहे.'जी-मेलबद्दलच्या समस्येचा फटका अनेकांना सहन करावा लागत असल्याची जाणीव आम्हाला आहे. या वापरकर्त्यांना जी-मेल ऍक्सेस करता येत नाहीए. ही समस्या केव्हापर्यंत संपुष्टात येईल याबद्दलचं अपडेट आमच्याकडून देण्यात येईल,' असं गुगलनं म्हटलं आहे. समस्येचा सामना करणाऱ्यांनी जीमेल अँड्रॉईड ऍपऐवजी डेस्कटॉप जीमेल वेब इंटरफेसचा वापर करावा, असा सल्ला कंपनीकडून देण्यात आला आहे.सॅमसंगनंदेखील या समस्येची दखल घेऊन उपाय सुचवला आहे.कृपया वेबव्ह्यू अपडेट रिमूव्ह करा आणि फोन रिस्टार्ट करा, असं सॅमसंगनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. अनेक अँड्रॉईड वापरकर्त्यांना जी-मेल ऍप वापरत असताना अडचणी येत आहेत. ऍप वारंवार क्रॅश होत असल्यानं समस्यांचा सामना करावा लागत आहे.ही समस्या कशी सोडवाल-सेटिंग्समध्ये जा. ऍप्स पर्याय निवडा. उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. तिथून शो सिस्टम ऍप्स पर्याय निवडा. मग सर्च फॉर ऍड्रॉईड सिस्टम वेबव्ह्यूव क्लिक करा. यानंतर अनइन्स्टॉल अपडेट्स पर्याय निवडा.

टॅग्स :googleगुगलAndroidअँड्रॉईड