लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Ind vs Eng: शार्दुलला सामनावीर आणि भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, निर्णयाबाबत म्हणाला...  - Marathi News | Ind vs Eng: Virat Kohli anger over Shardul Thakur not get Man of the Match and Bhubaneswar not get the Man of the Series award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng: शार्दुलला सामनावीर आणि भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, निर्णयाबाबत म्हणाला... 

Virat Kohli News : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला सात धावांनी मात देत भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. ...

India VS England : निसटता निसटता मारली बाजी, इंग्लंडवर मात करत भारताचा मालिका विजय - Marathi News | India VS England: India beat England & win the ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England : निसटता निसटता मारली बाजी, इंग्लंडवर मात करत भारताचा मालिका विजय

India VS England Cricket News : भारताने रविवारी येथील गहुंजे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या व निर्णायक लढतीत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत २-१ अशी सरशी साधली. ...

IPL 2021 : आयपीएलमधून वादग्रस्त ‘सॉफ्ट सिग्नल’ बाद, ‘नो बॉल’चा निर्णय बदलण्याचा तिसऱ्या पंचाला अधिकार - Marathi News | IPL 2021: Controversial 'soft signal' removed from IPL, third umpire empowered to reverse 'no ball' decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : आयपीएलमधून वादग्रस्त ‘सॉफ्ट सिग्नल’ बाद, ‘नो बॉल’चा निर्णय बदलण्याचा तिसऱ्या पंचाला अधिकार

IPL 2021 News : बीसीसीआयने सुधारलेल्या नियमानुसार एखादा पंच कुठल्याही निर्णयाबाबत तिसऱ्या पंचाची मदत घेण्याआधी सॉफ्ट सिग्नलची मदत घेऊ शकणार नाही. ...

मी पूर्णपणे फिट, आयपीएल खेळण्यास सज्ज : शमी - Marathi News | I am fully fit, ready to play IPL: M. Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी पूर्णपणे फिट, आयपीएल खेळण्यास सज्ज : शमी

ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना जखमी झालेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आता पूर्णपणे फिट असून, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या पर्वात पंजाब किंग्सकडून खेळण्यास सज्ज आहे. ...