शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

डंपरच्या धडकेत दोघे जखमी; आठ वर्षाचा बालक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 7:20 PM

सोलापुरातील घटना; उलटलेला टेम्पो पडला माय-लेकराच्या अंगावर

ठळक मुद्देसोलापूर शहरातील महाराणा झोपडपट्टी परिसरातील घटनाशाळेवरून घरी जात असताना घडली घटनादोघा माय लेकरा वर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

सोलापूर: महाराणा झोपडपट्टी समोरील रस्त्यावरून राहत्या घराकडे जात असताना डंपरने दिलेल्या धडकेत उलटलेला छोटा हत्ती टेम्पो अंगावर पडल्याने आई व मुलगा दोघे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी अकरा वाजता घडला. हाफिस सज्जाद मुजावर (वय-8), हसीना सज्जाद मुजावर(वय 25 दोघे रा. मोदीखाना सोलापूर) असे जखमी झालेल्या आई व मुलाचे नाव आहे.

हसीना मुजावर ही मुलगा हाफिस याला शाळेतून घेऊन घरी जात होती. दोघे महाराणा झोपडपट्टी समोरील रस्त्यावर आल्या असता. जवळून चार चाकी छोटा हत्ती हा टेम्पो जात होता. अचानक पाठीमागून येणाऱ्या डंपरने छोटा हत्ती टेम्पोला धडक दिली. धडकेत टेम्पो उलटला मात्र तो ऑफिस व हसीना या दोन माय लेकरांच्या अंगावर पडला. 

टेम्पो अंगार पडल्याने दोघे मायलेकरे गंभीर झाल्याने दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलगा हापिस हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.डंपर चालकाचा पाठलाग करून नागरिकांनी पकडलेअपघातानंतर डंपर चालक घटनास्थळी न थांबता तो पळून जात होता त्यामुळे लोकांनी डंपर चालकाचा पाठलाग केला. पाटलाकडून डंपर चालकाला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSchoolशाळाEducationशिक्षण