शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांन चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
2
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
3
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
4
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
5
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
6
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
7
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
8
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
9
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
10
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?
11
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
12
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
13
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
14
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
15
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
16
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
17
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
18
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
19
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
20
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार

इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:03 PM

ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या INDIA आघाडीतून बाहेर पडल्या तृणमूलच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. "इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार आहोत," असे ममता बॅनर्जींनी म्हटले. पण, त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, त्यांच्या पक्षाचा बंगालच्या सीपीएम आणि काँग्रेसशी काहीही संबंध नाही. 

हुगळी जिल्ह्यातील चुंचुरा येथे एका सभेला संबोधित करताना ममता म्हणाल्या, ''पश्चिम बंगालमधील सीपीएम-काँग्रेसशी आमचा काहीही संबंध नाही. पण, दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार सत्ते आल्यावर राज्याच्या विकासासाठी सरकारला बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार आहे.'' ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याचे कारण म्हणजे, सुरुवातीला त्या इंडिया आघाडीच्या भाग होत्या, पण नंतर जागा वाटपावरुन झालेल्या वादानंतर त्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

ममता बॅनर्जींचा अनेकदा केंद्राला पाठिंबाममता आणि त्यांचा पक्ष तृणमूल याआधी अनेकवेळा थेट केंद्र सरकारमध्ये सामील झालेला आहेत. 1998 मध्ये स्थापन झालेल्या 13 महिन्यांच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये थेट सामील न होता, त्यांनी बाहेरुन पाठिंबा दिला होता. पण, नंतर ममता बॅनर्जींसह तृणमूल नेतेही वाजपेयी आणि मनमोहन सरकारमध्ये सामील झाले होते. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसBJPभाजपा