शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

बार्शी-लातूर मार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 10:23 AM

बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ कडसरी पाटीजवळ ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देबार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ कडसरी पाटीजवळ ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाअपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.25 प्रवासी  किरकोळ जखमी झाले आहेत.

सोलापूर - बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ कडसरी पाटीजवळ ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 25 प्रवासी  किरकोळ जखमी झाले आहेत.

देगलूरकडून  मुंबईकडे येडशी पांगरी मार्गे ट्रॅव्हल्स (एम एच  04 JP 771)  5 मे च्या रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास पांगरीपासून दोन किलोमीटर अंतरावर खंडसरी पाटीजवळ हा अपघात घडला. समोरून चारा घेऊन जाणारा ट्रॅक्टर (MH13/AA-6918) येडशीकडे जात असताना समोरासमोर जोरदार धडक झाली. ट्रॅव्हल्स चालक सागर विजयकुमार रेशमी (जिल्हा बिदर) आणि एक प्रवासाचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याने सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमी असलेल्या 25 प्रवाशांवर बार्शी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूरDeathमृत्यू