शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

वाळु तस्कारांकडून पोलीस कर्मचाºयास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:52 PM

सोलापूर : अवैधरित्या वाळु वाहतुक करणाºया ट्रॅक्टर थांबविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना माळशिरस तालुक्यातील खळवे गावच्या शिवारात विठ्ठलवाडी रोडवरील हुंबेवस्तीजवळ घडली़याबाबत पोहेकॉ एल़ वाय़ पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आण्णासाहेब श्रीकांत कदम (वय ४२) व अस्मित आण्णासाहेब कदम या दोघांविरूध्द वेळापूर पोलीस ठाण्यात ...

ठळक मुद्दे- अवैध वाळु वाहतुकदारांची मुजोरी वाढली- चोरटी वाळु वाहतुक वाढली- महसुल प्रशासनाकडून व्हावी कडक कारवाई

सोलापूर : अवैधरित्या वाळु वाहतुक करणाºया ट्रॅक्टर थांबविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना माळशिरस तालुक्यातील खळवे गावच्या शिवारात विठ्ठलवाडी रोडवरील हुंबेवस्तीजवळ घडली़

याबाबत पोहेकॉ एल़ वाय़ पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आण्णासाहेब श्रीकांत कदम (वय ४२) व अस्मित आण्णासाहेब कदम या दोघांविरूध्द वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अस्मित आण्णासाहेब कदम हा आपल्या ताब्यातील बिगर नंबरचा ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉलीमधून अवैधरित्या वाळुची वाहतुक करीत होता़ याचवेळी पोलीस नाईक एल़ वाय पिंगळे हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांनी अवैधरित्या जात असलेला ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला़ यावेळी आरोपी अस्मित कदम याने ट्रॅक्टर न थांबविता पोलीस नाईक पिंगळे यांच्या अंगावर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी केले़ शिवाय सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि कोरके हे करीत आहेत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसCrimeगुन्हा