पानगल प्रशालेचे सीईटी परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:50+5:302020-12-05T04:46:50+5:30

दरम्यान, सुफियान अमिन शेख, फायजा सलिम लंगडे, सानिया अब्दुल अलिम शेख, समरा साजिद शहाभाई, सुफिया युसूफ इनामदार, जानवी राजाराम ...

Success in CET exam of Pangal school | पानगल प्रशालेचे सीईटी परीक्षेत यश

पानगल प्रशालेचे सीईटी परीक्षेत यश

दरम्यान, सुफियान अमिन शेख, फायजा सलिम लंगडे, सानिया अब्दुल अलिम शेख, समरा साजिद शहाभाई, सुफिया युसूफ इनामदार, जानवी राजाराम वाघमारे, जुनैद जैनोद्दिन मुजावर, महमद गौस यासीन पिरजादे यांनी चांगले गुण प्राप्त करून यश मिळविले.

या विद्यार्थ्यांस कनिष्ठ महाविद्यालयातील अब्दुला मुल्लाजी, सबरीन सौदागर, इम्तियाज वडो, रजिया अत्तार, अब्दुल खालिद मुल्ला, महिबुब सौदागर, इब्राहिम शहापुरे, उम्मेजमा पठाण शिक्षकांनी मार्गदर्शन लाभले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मिळालेल्या यशाबद्दल प्राचार्य डॉ.हारुन बागवान, उपमुख्याध्यापिका सुरैय्यापरवीन जहागिरदार, पर्यवेक्षिका सदफ शेख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींचे कौतुक केले.

Web Title: Success in CET exam of Pangal school