शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील नॉन कोविड रुग्णांना उपचार मिळेना; अत्यावश्यक रूग्णांनी जायचे तरी कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 12:54 IST

काही जणांच्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यास विलंबही लागत आहे

सोलापूर : कोरोनामुळे शहरातील सर्वच रुग्णालये हाऊसफुल्ल  झाली आहेत. याचा परिणाम इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर होत आहे. या रुग्णांना उपचार मिळण्यास वेळ लागत आहे. दीड महिन्यापासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्वच रुग्णालयातील बहुतांश तज्ञ डॉक्टर्स, कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारामध्ये व्यस्त आहेत. इतर आजाराने बाधित असलेल्या रुग्णांवरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. 

काही जणांच्या अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यास विलंबही लागत आहे. सिविल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांना १० ते १५ दिवसानंतर येण्याचे सल्ले दिले जात आहेत. संर्पदंश, हृदयविकाराचा झटका, अपघातातील गंभीर जखमी, पॅरालिसीस यासारख्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. या रुग्णांना कोरोनाची बाधा नाही, तरीही रुग्णालये त्यांना दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत.  अशावेळी नेमके या रुग्णांनी जायचे तरी कुठे ? असा यक्षपश्न त्यांच्यापुढे उभा टाकला आहे. 

५० रुग्णालयातील २७६१ पैकी २१०६ बेड राखीव

  •  शहरातील ५० रुग्णालांमधील २०१६ बेड कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 
  •  कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असेल आणि एखाद्या रुग्णाची ऑक्सीजन लेवल कमी असेल तर ही रुग्णालये त्या रुग्णाला दाखल करुन घेण्यास नकार देतात. मूळात या सर्व रुग्णालयातील बेड हाऊसफुल्ल आहेत. 
  •  आयसीयू, व्हेटींलेटर बेडसाठी वेटींग आहे. यातूनच त्यांना मार्ग काढण्यात अडचण येत आहे.
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल