शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

धक्कादायक; सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2021 3:22 PM

सोलापूर ब्रेकींग बातमी

सांगोला - सोलापूर - सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमधील सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

दरम्यान,  हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला शेतकरी सूतगिरणी समोर घडला. शरीफा खुर्शीद पठाण (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. दरम्यान त्या वृद्धेच्या घराला आग लागल्याचे समजताच नगरपरिषदेचे फायरमन आसीफ काझीसह कर्मचारी, पोलिस कर्मचारी व ग्रामस्थांनी अग्निशमन बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला मात्र वृद्धेचा आगीत जळून मृत्यू झाला.

या घटनेच्या अनुषंगाने महामार्गावर काम करीत असलेल्या तीन परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत याबाबत, समाधान सिताराम मगर  (रा. वासूद) यांनी पोलिसात खबर दिली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले करीत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाhighwayमहामार्गCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू