भविष्य सांगतो असे म्हणत ८० हजारांची अंगठी लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:48 AM2020-12-05T04:48:51+5:302020-12-05T04:48:51+5:30

ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पुणे रोडवरील डाळिंब संशोधन केंद्रासमोर घडली. सुरेश विठोबा गायकवाड (वय ६८) यांची फसवणूक ...

Saying that he predicts the future, he extended the ring of Rs 80,000 | भविष्य सांगतो असे म्हणत ८० हजारांची अंगठी लांबवली

भविष्य सांगतो असे म्हणत ८० हजारांची अंगठी लांबवली

Next

ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी पुणे रोडवरील डाळिंब संशोधन केंद्रासमोर घडली. सुरेश विठोबा गायकवाड (वय ६८) यांची फसवणूक झाली असून, तपास पोलीस नाईक सचिन हार हे करीत आहेत.

Web Title: Saying that he predicts the future, he extended the ring of Rs 80,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.