शहरं
Join us  
Trending Stories
1
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
2
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
5
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
6
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
7
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
10
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
11
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
12
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
13
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
14
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
15
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
16
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
17
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
18
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
19
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
20
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट

राजीनामा दिल्याने प्रश्न सुटणार नाही : सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे मत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 5:07 PM

सोलापूर : मी राजीनामा दिल्याने मराठा आरक्षण मिळणार असेल तर मी लगलीच राजीनामा देईन पण माज्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. उलट आपल्या विचारांचे लोक जिथे आहेत, त्यांच्याशी या पदावर राहून संपर्क साधणे सोयीचे जात असल्याने त्यांच्याशी या पदाच्या माध्यमातून आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करेन असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष  शहाजी पवार यांनी ...

ठळक मुद्देसकल मराठा समाजाच्या वतीन आसूड ओढो आंदोलनपवारांच्या गाडीला दगड मारणाºया मराठा कार्यकर्त्यांचा निषेध

सोलापूर : मी राजीनामा दिल्याने मराठा आरक्षण मिळणार असेल तर मी लगलीच राजीनामा देईन पण माज्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही. उलट आपल्या विचारांचे लोक जिथे आहेत, त्यांच्याशी या पदावर राहून संपर्क साधणे सोयीचे जात असल्याने त्यांच्याशी या पदाच्या माध्यमातून आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करेन असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष  शहाजी पवार यांनी केले. 

 सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर सकल मराठा समाजाच्या वतीन आसूड ओढो आंदोलन करण्यात आल त्यावेळी सहकारमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनकर्ते आल्यावर ते मंत्र्याच्या घरातून बाहेर पडत आंदोलनात सहभागी झाले. 

पवार म्हणाले की माज्याकडे पाहताना भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून एकाच अँगलने पाहणे चुकीचे आहे. मी मराठा मोर्चा आंदोलनात पहिल्या दिवसांपासून हिरारीने सहभाग घेतला आहे. मात्र तरी देखील माझ्या गाडीवर दगड मारण्यात आला. त्यामुळे माझ्या घरातील लहानमुली आजही दहशतीखाली आहेत. आपल्या आंदोलनातून महिला व स्त्रीयांमध्ये भिती पसरेल व त्यांना त्रास होईल असे आंदोलन होणार असेल तर मी आंदोलनात येणार नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी असे हिंसक कृत्य करु नये. 

पवारांच्या गाडीला दगड मारणाºया मराठा कार्यकर्त्यांचा निषेधसहकार मंत्र्यांच्या घरासमोर आसूड मारो आंदोलन करत असताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात हाय हायच्या घोषणा देत असताना शहाजी पवार यांनी त्यांच्या गाडीवर झालेली दगडफेक अन पूर्वीच्या सत्ताधाºयांनी न दिलेला रोजगार यावर भावनिक भाषण केले. त्यानंतर शहाजी पवार यांच्या गाडीवर दगड मारलेल्या प्रवृत्तीचाही  निषेध करण्यात आला व सभा संपविण्यात आली.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाBJPभाजपाSubhash Deshmukhसुभाष देशमुख