शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

राम सातपुते यांचे फेटा बांधण्याचे वक्तव्य म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, काँग्रेसची टीका 

By राकेश कदम | Published: April 22, 2024 6:52 PM

साेलापूर मतदारसंघात तापताेय मराठा आरक्षणाचा विषय; काॅंग्रेसच्या युवा नेत्यांकडून भाजपवर टीका 

साेलापूर : साेलापूर लाेकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून पुन्हा वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही ताेपर्यंत फेटा बांधणार नाही, अशी घाेषणा भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी केली. महायुती सरकारने फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणाचा कायदा लागू केला. यानंतर भाजप नेत्यांनी गुलाल उधळून जल्लाेष केला. हा कायदा आणि गुलाल समाजाची फसवणूक हाेती, असा आराेप युवक काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनाेद भाेसले यांनी साेमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत केला. 

मराठा आरक्षणाच्या विषयावर माेहाेळ तालुक्यातील वडवळ येथे आंदाेलक आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला हाेता. यावरून ग्रामस्थांना तहसीलदारांनी नाेटीसही बजावली हाेती. या विषयावरून आमदार राम सातपुते यांनी तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी केली हाेती. परंतु, त्यानंतर अनेक गावांमध्ये आरक्षणाच्या विषयावरून दाेन्ही पक्षाच्या उमेदवारांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाहीत ताेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी भूमिका घेतली हाेती.  म्हणजे तुम्ही समाजाला वेड्यात काढले : भाेसलेविनाेद भाेसले म्हणाले, महायुती सरकारने फेब्रुवारी महिन्यात आरक्षणाचा कायदा केला. हा कायदा म्हणजे शुध्द फसवणूक हाेती हे आमदार सातपुते यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट हाेते. आता काहीही वक्तव्ये करून स्टंटबाजी करू नका, असा सल्लाही भाेसले यांनी दिला.

टॅग्स :Solapurसोलापूरram satputeराम सातपुतेBJPभाजपाcongressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४