पंढरीचा विठुराया म्हणे युगानुयुगे एकाच ठिकाणी उभारला. वीट सोडून कधी खाली उतरला नाही. जागा सोडून कधी हलला नाही; मात्र कलियुगात नव्या परंपरेची चाहूल लागली. ...
येडशी रेल्वस्थानकाच्या होम सिग्नलजवळ नांदेड-पनवेल ही रेल्वे थांबली असता अज्ञात चोरट्यांनी खिडकीतुन हात घालून प्रवाशांचे दागिने व इतर सामान असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना ९ मे च्या रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. ...