Next

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सेना आग्रही - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 12:59 PM2019-06-09T12:59:40+5:302019-06-09T13:02:48+5:30

सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सेना आग्रही असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच राजकारण न करता दुष्काळग्रस्तांना मदत ...

सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सेना आग्रही असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच राजकारण न करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असंही त्यांनी सोलापूरमध्ये सांगितलं.