शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात घर बांधण्यासाठी हवेत सासुरवाडीचे पैसे, आणले नसल्याने पत्नीचा छळ

By रवींद्र देशमुख | Updated: June 20, 2023 17:28 IST

पती रमेश शिंदे, नागप्पा शिंदे, नणंद प्रियंका शिंदे, चुलत काका बुधप्पा कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर : घर बांधण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून तीन लाख रुपये घेऊन ये नाहीतर इथे राहू नको म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत

ऐश्वर्या रमेश शिंदे (रा. रेल्वे कॉलनी, गणेश हॉल) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती रमेश शिंदे, नागप्पा शिंदे, नणंद प्रियंका शिंदे, चुलत काका बुधप्पा कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी ऐश्वर्या यांचे रमेश याच्या सोबत २०२० मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर आरोपींनी पीडितेला विनाकारण त्रास देत होते. शिवाय माहेरून ३ लाख रुपये घेऊन ये म्हणत तिला त्रास देत होते. शिवाय इतर आरोपी हे पतीला वाईट शिकवण देत होते. अशा आशयाची फिर्याद ऐश्वर्या शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नदाफ करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी