रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटकेत, लाखाचे मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 10:44 IST2018-09-18T10:43:20+5:302018-09-18T10:44:06+5:30

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटकेत, लाखाचे मोबाईल जप्त
ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांच्या पथकाने रेल्वे बुकिंग आॅफिसमध्ये पकडले१ लाख ११ हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त
सोलापूर : प्रवाशांचे मोबाईल पळवणाºया एका सराईताला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने रेल्वे बुकिंग आॅफिसमध्ये पकडले असून, त्याच्याकडून १ लाख ११ हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त केले़
राजेश संजय पवार उर्फ लक्ष्मण उर्फ हिक्कू उर्फ टिक्कू राठोड (वय ४२, रा़ मुळेगाव तांडा, सोलापूर) असे आरोपीचे नाव असून, त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकाºयांनी न्यायालयीन कोठडी सुनावली़ या कामगिरीत वपोनि मौला सय्यद सपोनि संतोष भाजीभाकरे, हेडकॉन्स्टेबल संजय जाधव, विश्वास वळकुटे, प्रकाश कांबळे, देवानंद बडदाळे, हणुमंत बोराटे, अशोक कचरे, सुनील कोळी सहभागी झाले होते़
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...