मराठा आरक्षणासाठी पंढरपूरात युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 14:38 IST2018-09-10T14:37:19+5:302018-09-10T14:38:16+5:30

मराठा आरक्षणासाठी पंढरपूरात युवकाची आत्महत्या
पंढरपूर : मराठा आरक्षणासाठीपंढरपूर येथे राहणाºया युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास समोर आली
पंढरपूर येथील भोसले चौक येथे राहणारा अमोल कदम (वय ३०) यांनी मराठा आरक्षणासाठीआत्महत्या केली. त्यांनी पदवीचे शिक्षण अर्धवट सोडले. दोन भाऊ बेकार आहेत. शिक्षण घेऊनही आपणास आरक्षणाअभावी नोकरी मिळत नाही म्हणून ते नाराज होते. आज पंढरपूरात जेलभरो आंदोलन होते. मित्र चल म्हणाले पण मी येत नाही म्हणून जीवनच संपवितो म्हणून घरात राहिला. मित्रांनी चेष्टा समजून गेले. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती त्यांचे काका सागर कदम यांनी दिली.