लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
आषाढी पायीवारी: प्रस्थानाचा दिवस ठरला! पुण्यात २ दिवस, लोणंदला अडीच दिवस पालखीचा मुक्काम - Marathi News | Ashadhi Paiwari 2024: Two days stay in Pune and two and half days in Lonand by palanquin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी पायीवारी: प्रस्थानाचा दिवस ठरला! पुण्यात २ दिवस, लोणंदला अडीच दिवस मुक्काम

पंढरपुरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली... ...

पंढरीतील दर्शन रांगेतील भाविकांना स्प्रिंकलर, कुलरचा थंडावा; दर्शन रांगेत थांबणाऱ्यांसाठी पत्राशेड उभारणी - Marathi News | Sprinkler, cooling of coolers for the devotees in the darshan queue in Pandhari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीतील दर्शन रांगेतील भाविकांना स्प्रिंकलर, कुलरचा थंडावा; दर्शन रांगेत थांबणाऱ्यांसाठी पत्राशेड उभारणी

चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाखांच्या आसपास वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा मंदिर समितीच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ...

विठुरायाला शीतलतेसाठी चंदनउटी पूजेला सुरुवात; विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण साजरा - Marathi News | Vithuraya begins Chandanooti Puja for cooling; Gudhipadwa festival celebrated in Vitthal Rukmini temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठुरायाला शीतलतेसाठी चंदनउटी पूजेला सुरुवात; विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुढीपाडवा सण साजरा

श्रीविठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही पूजा केली जाते. ...

पंढरपुरात चैत्री यात्रेची तयारी; विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ठरला नवा टाईमटेबल - Marathi News | preparations for chaitri yatra in pandharpur new timetable has been decided for the darshan of vitthal rukmini mata | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात चैत्री यात्रेची तयारी; विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ठरला नवा टाईमटेबल

दर्शनरांगेत दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी भाविकांना मोफत लिंबू सरबत, मठ्ठा व खिचडी वाटप करण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीने सांगितले. ...

सांगली ते मिरज १० रुपये अन् पंढरपूरला ६५ रुपये तिकीट; : प्रवाशांसाठी दोन गाड्या उपलब्ध - Marathi News | Sangli to Miraj Rs 10 and to Pandharpur Railway ticket 65 Rs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली ते मिरज १० रुपये अन् पंढरपूरला ६५ रुपये तिकीट; : प्रवाशांसाठी दोन गाड्या उपलब्ध

बसपेक्षा स्वस्त प्रवास  ...

अनोखा सोहळा; पंढरपुरात 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला विठ्ठल अन् रुक्मिणीमाता' - Marathi News | unique ceremony rangpanchami celebration In Pandharpur Vitthal and Rukminimata' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनोखा सोहळा; पंढरपुरात 'अवघा रंग एक झाला, रंगी रंगला विठ्ठल अन् रुक्मिणीमाता'

रंगपंचमीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेला पांढरा पोशाख आणि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले. ...

अध्यात्म नगरी पंढरीत फुलांचा सुगंध दरवळला; कसा मिळतोय दर - Marathi News | In the spiritual city of Pandhari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अध्यात्म नगरी पंढरीत फुलांचा सुगंध दरवळला; कसा मिळतोय दर

गुलाब फूल १०० ते ३०० रुपये किलोपर्यंत, तर गुलछडी १०० ते २५० किलोपर्यंत दर गेल्याची माहिती दिली. दररोज ६० ते ७० हजार रुपयांची उलाढाल यावेळी होत आहे. ...

पंढरपूरच्या 'विठ्ठला'स बुलेटप्रूफ काचेचे आवरण; जाणून घ्या महत्वाचं कारणं? - Marathi News | pandharpur vitthal bulletproof glass cover know the important reasons | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; पंढरपूरच्या 'विठ्ठला'स बुलेटप्रूफ काचेचे आवरण; जाणून घ्या महत्वाचं कारणं?

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या कामास सुरू करण्यात आली आहे. ...