शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

देशात सत्ताबदल होणार खर्गे महाराज यांची भाकणूक; पाऊस व पिके चांगली येणार

By admin | Updated: May 7, 2014 01:08 IST

मोहोळ : देशाच्या राजकारणात सत्ताबदल होणार परंतु, सत्ता स्थापन करणार्‍यांना मोठा पश्चात्ताप होईल, असे सांगत यंदाच्या वर्षी खरीप व रब्बीचे पीक चांगले येईल, पाऊसकाळही चांगला असल्याची भाकणूक मोहोळचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र नागनाथ महाराजांच्या यात्रेत नागनाथाचे मानकरी श्री राजेंद्र खर्गे महाराज यांनी केली.

मोहोळ : देशाच्या राजकारणात सत्ताबदल होणार परंतु, सत्ता स्थापन करणार्‍यांना मोठा पश्चात्ताप होईल, असे सांगत यंदाच्या वर्षी खरीप व रब्बीचे पीक चांगले येईल, पाऊसकाळही चांगला असल्याची भाकणूक मोहोळचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र नागनाथ महाराजांच्या यात्रेत नागनाथाचे मानकरी श्री राजेंद्र खर्गे महाराज यांनी केली.मोहोळचे ग्रामदैवत श्री क्षेत्र नागनाथ महाराजांची यात्रा गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. आज सहा मे रोजी असणार्‍या प्रमुख यात्रेच्या दिवशी ही भाकणूक करण्यात आली. सालाबादप्रमाणे दुपारी चार वाजता नागनाथाचे मानकरी श्री राजेंद्र खर्गे महाराज यांच्या अंगात वायुरुपाने संचार होऊन त्यांच्यासह गणांची मिरवणूक निघते.भरदुपारी उन्हाच्या रखरखीत होणारा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. दुपारी चार वाजता मंदिराच्या प्रमुख दिल्ली दरवाजात देशाच्या कारभाराची भाकणूक होते. यावेळी महाराजांनी सत्तेत बदल होणार हे निि›त आहे, परंतु जे कोणी सत्ता स्थापन करतील त्यांना कपाळाला हात लावून मोठ्या प›ात्तापाला सामोरे जावे लागेल, अशी भाकणूक केली.काकडे यांच्या पारावर रोगराईबद्दल झालेल्या भाकणुकीत आरोग्य व रोगराई नसल्याचे सांगितले. शेटे यांच्या पारावर खरीप व रब्बी पिकांच्या भाकणुकीत यंदा खरीप व रब्बीला चांगले दिवस आहेत. पाऊस पुरेसा पडेल, असे सांगण्यात आले.खर्गे तीर्थावर व गुरुशिष्य भेटीत अरुणबुवा मोहोळकर व राजेंद्र खर्गे यांच्या अपूर्व भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आबालवृद्धांची मोठी गर्दी होती. यावेळी अरुणबुवा मोहोळकर, बबन कुर्डे, अण्णा कुर्डे, शंकर शेटे, राजू वाले यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष बबनराव कांचन, पद्माकर देशमुख, अभिनंदन गुमते, सुरेश घोंगडे, गणपत गरड, विष्णू गायकवाड, दिलीप देशपांडे, रामचंद्र परीट, पोपट कारंजकर, नारायण काळे, बाळासाहेब शिंदे, गोविंद घागरे, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब गायकवाड, आदी उपस्थित होते.