शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रेल्वे रद्द; अन्य गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

By appasaheb.patil | Updated: September 17, 2019 12:38 IST

मध्य रेल्वे : सोलापूर-वाडीमधील बोरोटी स्टेशन यार्डमध्ये ट्रॅफिक ब्लॉक

ठळक मुद्देसोलापूर-वाडी सेक्शनमध्ये बोरोटी रेल्वे स्टेशन यार्डमध्ये १८ सप्टेंबर २०१९ रोजी (सकाळी ११़२० ते ५़२० वाजेपर्यंत) ट्रॅफिक ब्लॉक सोलापूर स्थानकावरून गाडी क्रमांक ५७१३४ रायचूर-विजापूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील सोलापूर-वाडी सेक्शनमध्ये बोरोटी रेल्वे स्टेशन यार्डमध्ये १८ सप्टेंबर २०१९ रोजी (सकाळी ११़२० ते ५़२० वाजेपर्यंत) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये बदल करण्यात आला असून, गाडी क्रमांक ५७६२८ कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.दरम्यान, ब्लॉक काळात गाडी क्रमांक ५७१३४ रायचूर-विजापूर पॅसेंजर कलबुर्गी स्थानकापर्यंत धावणार आहे. सदर गाडी कलबुर्गी स्थानकावरून गाडी क्रमांक ५७१३३ विजापूर-रायचूर पॅसेंजर म्हणून निर्धारित वेळेत सुटणार आहे. कलबुर्गी ते सोलापूर स्थानकादरम्यान गाडी क्रमांक ५७१३४ ही धावणार नाही़ याशिवाय गाडी क्रमांक ५७१३३ विजापूर-रायचूर पॅसेंजर सोलापूर स्थानकापर्यंत धावणार आहे़ ही गाडी सोलापूर स्थानकावरून गाडी क्रमांक ५७१३४ रायचूर-विजापूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे़ सोलापूर ते कलबुर्गी स्थानकादरम्यान गाडी क्रमांक ५७१३३ विजापूर-रायचूर पॅसेंजर धावणार नाही.

गाडी क्रमांक ५७१३० हैदराबाद-विजापूर पॅसेंजर कलबुर्गी स्थानकापर्यंतच धावणार आहे. ही गाडी कलबुर्गी स्थानकावरून गाडी क्रमांक ५७१३३ विजापूर-रायचूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे. कलबुर्गी ते विजापूर स्थानकादरम्यान गाडी क्रमांक ५७१३० हैदराबाद-विजापूर पॅसेंजर गाडी धावणार नाही. गाडी क्रमांक १८५२० एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस सोलापूर-बोरोटी स्थानकादरम्यान अडीच तास उशिराने धावणार आहे. गाडी क्रमांक १६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर एक्स्प्रेस सोलापूर-बोरोटी स्थानकादरम्यान पाऊण तास उशिराने धावणार आहे़ गाडी क्रमांक ११३०१ मुंबई-बेंगलूर उद्यान एक्स्प्रेस ही गाडी ४० मिनिटे उशिराने धावणार आहे़ गाडी क्रमांक ११०२८ चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस ४० मिनिटे उशिराने धावणार आहे. तरी प्रवाशांनी बदल व रद्द झालेल्या गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वे