शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

अहो आश्चर्यम्; चक्क नदीपात्रात केली शिवप्रतिमेची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 4:22 PM

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील भोई समाज संघटनेचा उपक्रम

ठळक मुद्दे- नदीतील शिवप्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील भाविक शिवभक्तांची गर्दी- कौठाळी येथील शिवक्रांती परिवाराचा उपक्रम-  प्रत्येकाच्या घराघरात गेल्या आठ वर्षापासून शिवजयंती 

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथे भोई समाज संघटनेच्यावतीने नदीपात्रामध्ये शिवप्रतिमेची स्थापना करण्यात आली़ गेल्या सहा वर्षापासून भोई समाज संघटनेच्यावतीने नदीपात्रामध्ये शिव प्रतिमेची स्थापना केली जाते. प्रत्येक वर्षी विविध किल्ल्याचे देखावे पाण्यामध्ये करून शिव प्रतिमेची स्थापना करण्याचा हा उपक्रम सुरूच आहे.

दरम्यान, प्रवीण नगरे आणि सूरज नजरे या कलाकारांनी आठ फूट उंचीची शिवप्रतिमेची मूर्ती स्वत: बनवून  भीमा नदीच्या पात्रामध्ये स्थापन केली आहे. नदीतील शिवप्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांची गर्दी होत आहे. 

 कौठाळी येथे शिवक्रांती परिवाराच्यावतीने गेल्या २४ वर्षापासून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो.  प्रत्येकाच्या घराघरात गेल्या आठ वर्षापासून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन शिवजयंती उत्सव साजरा करतात. घराघरात शिवजयंती उत्सव साजरा करणारे कोठाळी हे महाराष्ट्रातील पहिले गाव आहे.  शिवजयंती निमित्त रांगोळी स्पर्धा शिवजयंती उत्सव सजावट स्पर्धा किल्ला स्पधेर्चेही आयोजन केले जाते.    या स्पर्धेमध्ये मोठ्या उत्साहात   सहभाग घेतल्यामुळेच प्रविण नगरे, सुरज नगरे यांना यातूनच प्रेरणा मिळत गेली.

 

टॅग्स :SolapurसोलापूरShivjayantiशिवजयंतीriverनदीWaterपाणीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज