शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आनंदाची बातमी ; सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 13:17 IST

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसाच्या कृपेवर सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणारे उजनी धरणाने  सोमवारी दुपारी बारा वाजता १०० टक्कयांचा टप्पा पार केला. यामुळे परिसरातील शेतकºयांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़  सोमवारी दुपारी बारा वाजता दौंडचा विसर्ग ३९ हजार ९८१ झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.उजनी धरणाच्या निर्मितीपासून यंदा १६ वेळा धरण ...

सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसाच्या कृपेवर सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणारे उजनी धरणाने  सोमवारी दुपारी बारा वाजता १०० टक्कयांचा टप्पा पार केला. यामुळे परिसरातील शेतकºयांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़  सोमवारी दुपारी बारा वाजता दौंडचा विसर्ग ३९ हजार ९८१ झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.

उजनी धरणाच्या निर्मितीपासून यंदा १६ वेळा धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे शंभर टक्के भरले. गेल्या ३७ वर्षांत अनेकदा ऐन पावसाळ्यात पाणी पातळीने मृतसाठा गाठला, तर अतिवृष्टीमुळे आतापर्यंत आठवेळा उजनी ओव्हरफ्लो झाल्याची उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडे नोंद आहे. 

उजनीची स्थिती़...पाणी पातळी = ४९६़८३०एकूण साठा = ३३२०़०३उपयुक्त साठा = १५१७़२२टक्केवारी = १०० टक्केदौड विसर्ग = ३० हजार ९८१ क्युसेसबंडगार्डन विसर्ग = ३१ हजार ७७० क्युसेसबोगदा = १०५० क्युसेसकालवा = २३०० क्युसेसनदी = ५००० क्युसेससिना = माढा = ३५० क्युसेस

उजनीवर जिल्ह्याचे अर्थकारणसोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले आणि त्याबरोबरच साखर कारखान्याच्या उभारणीला वेग आला. केवळ उजनी धरणातील पाण्यावर जिल्ह्याचे अर्थकारण विसंबून राहिले. सध्या जिल्ह्यात ३३ साखर कारखाने उसाचे गाळप करीत असून येत्या हंगामात ही संख्या वाढणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीPuneपुणेFarmerशेतकरी