शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश पाळून ग्रामीण भागात सुरू करता येतील सलून अन् पार्लर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:41 PM

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश न पाळणाऱ्या दुकानदारांना होणार दंडदुकानाला आलेल्या प्रत्येक ग्राहकांच्या नोंदी ठेवण्यासाठी रजिस्टर

सोलापूर : ग्रामीण भागातील सलून आणि ब्युटी पार्लरची दुकाने सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही नियम व अटी आहेत. 

सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असेल. सलूनमध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी एक रजिस्टर ठेवावे. या रजिस्टरमध्ये ग्राहकांची नोंद करावी. या नोंदीनुसार दुकानदारांनी ग्राहकांना दुकानात येण्याची वेळ सांगावी. एकाचवेळी एकाच ग्राहकाला दुकानात घ्यावे. एकावेळी दुकानात कारागीर आणि ग्राहक अशा दोनच व्यक्तीच असतील याची काळजी घ्यावी. मोठ्या  सलून किंवा ब्युटीपार्लरमध्ये दोन खचुीर्मध्ये किमान सहा फुटांचे आंतर असावे. कारागीर आणि ब्युटी पार्लर चालवणाऱ्या  पार्लर चालवणाऱ्या व्यक्तींनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक राहील.

सलूनमधील साहित्याचे वारंवार निर्जंतुकीकरण करावे. एका ग्राहकाला वापरलेला टॉवेल किंवा अंगावर टाकलेले कापड दुसऱ्या ग्राहकाला वापरु नये. कारागिराने मास्क परिधान न केल्यास प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांनी तर ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांनी कारवाई करावी.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस