शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आणखी पाच आरोपींना अटक

By admin | Updated: May 6, 2014 17:57 IST

वैराग : येथील वीटभट्टी मालक विठ्ठल उर्फ इर्‍याप्पा मारुती पवार यांच्या खून प्रकरणातील आणखीन पाच आरोपींना पकडण्यात गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाला यश आले आहे.

वैराग : येथील वीटभट्टी मालक विठ्ठल उर्फ इर्‍याप्पा मारुती पवार यांच्या खून प्रकरणातील आणखीन पाच आरोपींना पकडण्यात गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाला यश आले आहे. आतापर्यंत २१ पैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी वीटभट्टी मालक विठ्ठल पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी २० आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सर्व आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी संतापलेल्या नागरिकांकडून जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यापूर्वी फरार आरोपींपैकी नऊ आरोपींना पकडण्यात आले होते. रविवार चार मे रोजी सुभाष भीमा पवार यास तर पाच मे रोजी राजेंद्र सुभाष पवार, अनिल बाबू पवार, बाबू भीमा पवार, सतीश अशोक पवार (सर्व रा. इंदिरानगर, वैराग) या पाच आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सपोनि बाळकृष्ण जाधव व सपोनि राजेंद्र टाकणे यांनी सांगितले. यापूर्वी २९ एप्रिल रोजी शिवाजी पवार, सुनील पवार व बबलू पवार तर ३० रोजी सागर पवार, शशिकांत धोंडे व आरोपींना मदत केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर लावंड यास अटक करण्यात आली. १ मे रोजी संतोष पवार व तीन मे रोजी सागर धुले, पिनू देवकर अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. २१ पैकी आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, अद्यापि सात आरोपी फरार असून, त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. या खूनप्रकरणी पोलीस अधीक्षक मकरंद रानडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार, लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)