शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

नदीपात्रात बुडवून एकाची केली हत्या;  पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 11:00 AM

उपविभागीय पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, पो. नि. धनंजय जाधव व अन्य पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

पंढरपूर : गुरसाळे ता पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रात एका व्यक्ती च्यां पायाला दगड बांधून नदीपात्रात टाकण्यात आले आहे. यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

ही घटना समजताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, पो. नि. धनंजय जाधव व अन्य पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. भीमा नदी पात्रातील मृतदेह बाहेर काढून, सदर व्यक्ती कोण आहे. त्या व्यक्तीची पाण्यात बुडवून कोणी हत्या केली यासह अन्य प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांकडून होत आहे.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात....

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस