दिशा देणारे ध्रुवतारे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:42 IST2020-12-05T04:42:45+5:302020-12-05T04:42:45+5:30

सोलापूर : कधी जन्मत:.. कधी घात-अपघातानं अपंगत्व आलं की, अंगावर आभाळ कोसळल्याप्रमाणं आयुष्य बदलून जातं. अवघं आयुष्य अंधकारमय ...

Directional poles! | दिशा देणारे ध्रुवतारे!

दिशा देणारे ध्रुवतारे!

सोलापूर : कधी जन्मत:.. कधी घात-अपघातानं अपंगत्व आलं की, अंगावर आभाळ कोसळल्याप्रमाणं आयुष्य बदलून जातं. अवघं आयुष्य अंधकारमय होतं अन्‌ काहीजण नैराश्याच्या गर्तेमध्ये अडकून एकलकोंडे होऊन आनंदी आयुष्य हरवून जातात. मात्र अशीही अनेक उदाहरणे आहेत की जी त्यांच्यासारख्या दिव्यांग बांधवांना आशेचा किरण दाखवून जातात. ‘हे जीवन खूप सुंदर आहे, त्यावर निस्सीम प्रेम करू या, मनस्वी आनंद लुटू या’ या भावनेतून ध्रुवताऱ्यासारखं काम करताहेत. जागतिक दिव्यांग सहायता दिनाच्या पार्श्वभूमीवर खचून न जाता आयुष्य सुंदर करणाऱ्या अन्‌ इतरांना प्रेरणा देणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील प्रातिनिधीक दिव्यांग बांधवांचा टाकलेला प्रकाशझोत.----

Web Title: Directional poles!