शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

कमी मार्क पडले म्हणून मुलाची आत्महत्या

By admin | Updated: June 20, 2014 00:51 IST

विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजता जुनी मिल चाळीत घडली.

सोलापूर : दहावीत कमी मार्क पडले म्हणून निराश झालेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजता जुनी मिल चाळीत घडली. शुभम मोहन पाटील (वय १६, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने जुनी मिल कंपौड येथील संभाजीराव शिंदे प्रशालेतून दहावीची परीक्षा दिली होती. नुकताच निकाल लागल्यावर त्याला ७0 टक्के गुण मिळाले होते. पण अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून तो निराश झाला होता. १९ जून रोजी दुपारी साडेचार वाजता घरातील छताच्या वाश्याला त्याने दोरीने गळफास घेतला. ही बाब निदर्शनाला आल्यावर त्याला उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तो उपचारापूर्वीच मरण पावला होता. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. शुभम हा आईवडिलांना एकुलता होता. तो वर्गात हुशार होता. पण कमी मार्क पडल्याचा धक्का त्याला सहन झाला नाही असे घरच्यांनी पोलिसांना सांगितले.