शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

चार लाखांची रोकड लंपास

By admin | Updated: July 3, 2014 01:17 IST

बार्शीत भरदिवसाची घटना: मोबाईलवर बोलणे नडले

बार्शी : शहरातील अडत व्यापाऱ्याने बँकेतून काढलेली ४ लाख ३५ हजार रोख रक्कम असलेली बॅग चोरट्याने आज (बुधवारी) दुपारी दोनच्या सुमारास हातोहात लंपास केली. मोटरसायकलला बॅग अडकावून मोबाईलवर बोलत असताना संधी साधून चोरट्याने आपला कार्यभाग साधला. वर्दळ असलेल्या शिवाजीनगर भागात ही घटना घडली.बार्शी येथील अडत व्यापारी महावीर चांदमल कुंकूलोळ यांनी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या युनियन बँकेतून चार लाख ३५ हजार रूपये काढून ही बॅग मोटरसायकलला लावून मोबाईलवर बोलत असताना त्यांची नजर चुकवून अज्ञात चोरट्याने ही पैशाची बॅग चोरून नेल्याची घटना घडली.महावीर कुंकूलोळ हे अडत व्यापारी असून त्यांचे मार्केट यार्डात दुकान आहे़ दुकान व्यवसायासाठी पैशाची गरज असल्याने नेहमीप्रमाणे त्यांनी आज या बँकेत येऊन चार लाख ३५ हजारांची रक्कम काढली़ ती रक्कम एका बॅगेत भरून बँकेतून खाली येऊन त्यांच्या मोटरसायकलला लावली. तेवढ्यातच मोबाईलची रिंग वाजल्याने मोबाईलवर बोलताना गाडीची चावी खाली पडल्याने चावी घेण्यासाठी खाली वाकले, ही संधी अज्ञात चोरट्याने साधून गाडीला लावलेली पैशाची बॅग काढून पसार झाला. त्यानंतर बॅग नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.याबाबत शहर पोलिसांकडे महावीर चांदमल कुंकूलोळ यांनी तक्रार दिली. पोलिसांनी भादंवि ३७९ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.