शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

Breaking; सोलापुरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

By appasaheb.patil | Published: April 18, 2020 4:06 PM

चारचाकी गाड्यांसह घरांचे झाले नुकसान; विजेच्या तारा तुटल्या...

ठळक मुद्देसोलापूर शहरातील काही भागात पावसाची हजेरीउत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांना पावसाने झोडपलेवादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने महावितरण चे नुकसान

सोलापूर : उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना शनिवारी काहीसा दिलासा मिळाला.  शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर शहरासह परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, तर काही गावात गाराही पडल्याची माहिती समोर आली आहे. या वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे चार चाकी गाड्यासह घरांचे ही नुकसान झाले. 

मागील तीन ते चार दिवसापासून सोलापूरच्या तापमानात वाढ झाले होते एवढेच नव्हे तर सकाळी गारवा दुपारी कडकडून आणि रात्री पाऊस असा काही सांगा सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी अनुभवला मात्र शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, कारंबा, गुळवंची, भोगाव यासह सोलापूर शहरातील काही भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. मराठी सेवालाल नगर नरोटेवाडी परिसरातील गावांमध्ये पावसानेे अनेकांच्या घरांचे नुकसान केले. 

दरम्यान शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासूनच शहरात जोरदार वारे वाहू लागले होते त्यामुळे सोलापूरकरांनी पाऊस येणार असा अंदाज बांधला होता. तीनच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आणि सोलापूरकरांचा अंदाज खरा ठरविला. 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसTemperatureतापमानmahavitaranमहावितरण